Nojoto: Largest Storytelling Platform

स्वप्नात माझ्या रोज येते ऐक सुंदरी जशी स्वर्गातील

स्वप्नात माझ्या रोज येते ऐक सुंदरी
जशी स्वर्गातील अप्सरा नभातील परी
तिच्या साठी माझ मन नेहमीच झुरी
मा झ मन मला नेहमीच विचारी
तुझ्या real life मधे होईल का ती खरी
स्वप्न माझे ठेऊनी अधांतरी
मी रोज विचार करी
खरच माझ्या life मधे 
येईल का ती खरी...
#लीना
स्वप्नात माझ्या रोज येते ऐक सुंदरी
जशी स्वर्गातील अप्सरा नभातील परी
तिच्या साठी माझ मन नेहमीच झुरी
मा झ मन मला नेहमीच विचारी
तुझ्या real life मधे होईल का ती खरी
स्वप्न माझे ठेऊनी अधांतरी
मी रोज विचार करी
खरच माझ्या life मधे 
येईल का ती खरी...
#लीना