Nojoto: Largest Storytelling Platform

White मन जिथे रमते तिथे तिथे मरते, मरताना पाहुनी त

White मन जिथे रमते
तिथे तिथे मरते,
मरताना पाहुनी त्याला
शब्दाचे अमृत पाजावेसे वाटते..
मग कळते
मन किति किति झुरते,
मन जिथे रमते
तिथे तिथे मरते

©उ.सु
  #Sad_Status #marathi #MarathiKavita