Nojoto: Largest Storytelling Platform

खरचं तु मला पुर्ण विसरलीस का,

खरचं तु मला  पुर्ण विसरलीस का,                                                                मनाला एकदा तरी विचारलीस का...

सुखी आहेस की देखावाच नुसता
एकाएकी  हसत हसता रडलीस का...

आठवण येत नाही ना माझी कधीही
रोज मला व्हाट्सएपवर बघतेस का..

 तसाच आहे नाही बदललो अजूनही
 कधी स्वतः चे परीक्षण केलीस का..

 नेहमी करतोय मी भविष्याची  चिंता
भविष्यावर कधीतरी बोललीस का... सहज..
खरचं तु मला  पुर्ण विसरलीस का,                                                                मनाला एकदा तरी विचारलीस का...

सुखी आहेस की देखावाच नुसता
एकाएकी  हसत हसता रडलीस का...

आठवण येत नाही ना माझी कधीही
रोज मला व्हाट्सएपवर बघतेस का..

 तसाच आहे नाही बदललो अजूनही
 कधी स्वतः चे परीक्षण केलीस का..

 नेहमी करतोय मी भविष्याची  चिंता
भविष्यावर कधीतरी बोललीस का... सहज..

सहज.. #poem