Nojoto: Largest Storytelling Platform

OVER THINKING... करून अस्तित्वात नसलेल्या, समस्

OVER THINKING... 

करून अस्तित्वात नसलेल्या, 
समस्या निर्माण करतो
आणि वास्तविक क्षण खराब करून
जीवनाचा आनंद गमावतो.

©Amol M. Bodke
  #Tulips #marathi #Hindi #Trending #shayri #Love