Nojoto: Largest Storytelling Platform

पहिल्या भेटीत ओळख होते प्रेम नाही मग एकमेकांचे स्व

पहिल्या भेटीत ओळख होते प्रेम नाही मग एकमेकांचे स्वभाव करतात आणि मग तो तिच्याशिवाय ती त्याच्याशिवाय राहू शकत नाही आणि मग हळूहळू एकमेकांचे स्वभाव  जुळू लागतात। आणि मग नंबर एक चेंज होतात तिथून दोन-तीन दिवसांनी एकमेकांचं एकमेकांशी बोल नाहोतं ती विचारते त्याला तू जेवण केलंस का मग तो तिला विचारते तू जेवण केलंस का आता ते प्रोसेस झालाय मग हळूहळूा रूपांतर प्रेमात होतं आणि मग ते प्रेम त्याच्या डोळ्यात तिच्या डोळ्यात एकमेकांविषयी दिसू लागतात प्रेम ही खूप गोड गोष्ट आहे कधीतरी कुणीतरी कुणावर तरी प्रेम केलं पाहिजे प्रेमात पडल्यानंतर प्रेम करणारा व्यक्ती कसा आहे आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो तो खरा आहे की खोटा आपल्याला माहित पडतं त्यामुळे खरंच एकदा तरी प्रेमात पडायला पाहिजे एकविरा दोन वेळाा नाही पण कधीतरी प्रत्येकाने प्रेमात पडायला पाहिजे मग त्याच्यात तो तिला विचारतो तू किती सुंदर दिसतेस तुझ्या गालावरची खळी खूप गोड दिसते आणि मग ती त्याला त्याला विचारते आज तू खूप छान दिसतोयस तुझा ड्रेस घातला आहेस ना खूप छान दिसतोय ओळखता ओळखता दो एकमेकांमध्ये हरकून जातात आणि मगना त्यांचाच नाही लहान वयातलं प्रेम हे असंच असतं सोळाणि 17 या वयात थोडसं स्वतःलाून घेण्याची खूप गरज आहे त्यामुळे प्रेम करा पण विशिष्ट वयात धन्यवाद

©Vaibhav Thakre
  पहिल्या भेटीतलं प्रेम

पहिल्या भेटीतलं प्रेम #मराठीकविता

27 Views