Nojoto: Largest Storytelling Platform
vaibhavthakre6963
  • 59Stories
  • 13Followers
  • 494Love
    3.3KViews

Vaibhav Thakre

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

पाहिले प्रेम कधीच विसरता येत नाही अचानक कधी ते आठवत आणि डोळ्यातून अश्रू येऊ लागतात असं वाटते की एकदा परत ते दिवस जगावे, कितीदा नव्याने तुला आठवावे..🥰🥰

©Vaibhav Thakre
  #hugday
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

    मी  लिहीलेलं आणि तिनं वाचलेलं यात काय साधर्म्य होतं माहितीये? अर्थ..

तिनं शब्द वाचून अर्थ दिला मी शब्द लिहून अर्थ दिला..

तिथं अवकाशाच्या पोकळीत, अर्थ उमटलेला........ शब्दांना कागदावर सोडून माझ्या हातातल्या.. शब्दांना डोळ्यांवर लिंपून तिच्या नजरेतल्या..

दोघांना इथून दिसणाऱ्या दूर दूर अवकाशाच्या पोकळीत..

एका भल्या जागलेल्या रात्री.... वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

White कुणी बोलवलं नाही तिथे जावू नका.

जिथे महत्व दिलं जाणार नाही तिथे राहू नका. आणि कुणी बन मो तिरस्कार केला तर. त्याला परत तोंड दाखवू नका..... वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre
  #love_shayari
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

त्यात गणितांची गुंतागुंत न सुटणारी समीकरणे आणि अनुत्तरीत बेरजांची भ्रांत..

असंख्य रेषा त्यात गुरफटलेले चिकोण अन् चौकोन, अकल्पित रचनांचा पेच सोडवणार तरी कोोग.

सुत्त्रांचाही साऱ्या गोंधळ उडतो आणि क्षणात सारी समीकरणंच कोलमडतात, मग जुळून आलेली गाणितं पण ऐन वेळी पाठ फिरवतात..

आता नको ते हिशेब आणि नको ते प्रमाण उत्तरं ज्यांची आधी ठरलेलीच आहे, शुन्यातुन सुरू केलाय हा प्रवास शेवटी शुन्यात जाऊनच तर संपणार आ

©Vaibhav Thakre
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

मैत्री एक सोपी व्याख्या आहे... रोज आठवण यावी असं काही नाही, रोज भेट व्हावी असं काही नाही, एवढंच कशाला, रोज बोलणं असही काही नाही ; व्हाव

पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री आणि तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री..

©Vaibhav Thakre
  #UskeHaath
65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

मिळवणं सोप्पं असतं टिकवणं तिलकचं कठीण.

आवडणं सोप्पं असतं निवडणं तितकचं कठीण.

नाकाराणं सोप्पं असतं. स्विकारणं तितकचं कठीण.

बोलणं सोप्पं असतं आंगकारणं तितकचं कठीण.

तोडणं सोप्पं असतं जोडणं तितकचं कठीण.
 वैभव ठाकरे

©Vaibhav Thakre
  मिळवणं सोपं असतं पण टिकवणे कठीण असतं

मिळवणं सोपं असतं पण टिकवणे कठीण असतं #मराठीकविता

65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

❤️प्रेमाची प्रश्नपत्रिका ❤️

❤️प्रेमाची प्रश्नपत्रिका ❤️ #मराठीकविता

65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

सोप नाही प्रियकर होणं

सोप नाही प्रियकर होणं #मराठीकविता

65440dd2d479746e97c380c36f6e5fb2

Vaibhav Thakre

❤️ उत्तर देशील का ❤️

❤️ उत्तर देशील का ❤️ #मराठीकविता

loader
Home
Explore
Events
Notification
Profile