Nojoto: Largest Storytelling Platform

फायद्याचे तर्क जात, धर्म, भेद नसानसांत आदर्शाचे का

फायद्याचे तर्क
जात, धर्म, भेद नसानसांत
आदर्शाचे काय सांगता
बारमधे जायचे तरी देशहितार्थ!

©Dileep Bhope
  #बदलायला हवे