Nojoto: Largest Storytelling Platform

गोवा राज्यात मुसळधार. * सकाळपासून पणजीत सर्वाधिक

गोवा राज्यात मुसळधार. 
* सकाळपासून पणजीत सर्वाधिक ३२.६ मिमी पाऊस. पेडण्यात ३२.६, म्हापसा व काणकोणात प्रत्येकी २४, वाळपईत २१, मुरगावात २०, तर जुनें गोवेत १३.५ मिमी पावसाची नोंद.
* पुढील दोन दिवस मुसळधार कायम, हवामान विभागाचा अंदाज

©Swapnil Parab गोवा राज्यात मुसळधार

#rain