Nojoto: Largest Storytelling Platform

पाऊस पडत होता मुसळधार वाराही बेभान बेभरोश्याचा हो

पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री
पाऊस पडत होता मुसळधार 
वाराही बेभान बेभरोश्याचा होता 
एका छत्रीत दोघेजण घट्ट मिठीत 
आणि त्याला देखावा तो पाहवत नव्हता ! 💑🤗 #पाऊस #वारा #छत्री