Nojoto: Largest Storytelling Platform

पवित्र गाभाऱ्यातल्या करंड्यातील कुंकवाचा तु टिका,

पवित्र गाभाऱ्यातल्या करंड्यातील 
कुंकवाचा तु टिका,
पायणीला तुडवत पायरीवरून कळसाकडे फेकला 
जाणा-या गुलालाचा प्रयत्न मी मुका.-सुयश; #कुंकू #गुलाल #गाभारा #टिका #मुका #प्रयत्न #मराठी #चारोळी #मराठी_कविता #कविता