Nojoto: Largest Storytelling Platform

घन बरसला बनुनी धारा, मोहरुनी हरित झाली धरा, कोमजले

घन बरसला बनुनी धारा,
मोहरुनी हरित झाली धरा,
कोमजले मन करुनि उल्हसित,
क्षणात खुलवी हा गार वारा। #पाऊस
#घन
#धरती
#हिरवळ
#गारवा
#yq_gns
घन बरसला बनुनी धारा,
मोहरुनी हरित झाली धरा,
कोमजले मन करुनि उल्हसित,
क्षणात खुलवी हा गार वारा। #पाऊस
#घन
#धरती
#हिरवळ
#गारवा
#yq_gns