Nojoto: Largest Storytelling Platform

नाते तुझे अन् माझे सतत असेच रहावे... ❤️ मी शब्द

 नाते तुझे अन् माझे
सतत असेच रहावे...

❤️

मी शब्द विस्कटलेले
तु भावगीत गावे...!!

❤️

©Rup_Resha 
  #Dear_jindagi