Nojoto: Largest Storytelling Platform
rr9690181467671
  • 7Stories
  • 4Followers
  • 32Love
    339Views

Rupesh_P

अजून मी... न जून मी... अजुन यौवनात मी...

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

"तूम्हां सर्वांच्या व्यक्त अव्यक्त.. शुभेच्छा.. आशीर्वाद.. आणि प्रेमाचा 
मी मनापासून स्वीकार करतों...
मला स्वतःचा अभिमान वाटतो की.., 
तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसे मला लाभली..
6 मे.. आजचा हा सर्वसामान्य दिवस..
माझ्या आयुष्यातील एक सुंदर दिवस म्हणून निर्माण केल्या बद्दल मी तुम्हां सर्वांचा नेहमीच 'ऋणी' राहीन..
यापुढेही हे प्रेम असेच कायम राहील याची मला खात्री आहे..!!"



____🖤♥️🖤रूपेश पाटील🖤♥️🖤

©Rupesh_P
  धन्यवाद..!!

धन्यवाद..!! #मराठीविचार

09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

"सुनी वीरान सी सड़क... एक सफ़र था ज़िंदगी..
तुम ऐसा मोड़ हों जो मुझे हसींन वादियों में ले आया..!"

♥️Taquu♥️

©Rupesh_P #love💖
09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

प्रेमासाठी जी फिरली दारोदारी
तिच्याकडेच मी 'प्रेम' भिक मागु लागलो

भाळलो स्वतः की.., तिच्या जादूने ?
तेव्हाच तर मी थोडा..थोडा वेड्यासारखा वागलो

आता पुन्हा 'स्वप्नांचा त्रास' नको म्हणून
मी ऱात्री ही जागु लागलो.

'श्रद्धा' की, नुसतीच 'अंधश्रद्धा' ?
जेव्हा कळली मलाच माझी.
अन, जरा जास्तच प्रेम
मी 'माझ्यावरच' करु लागलो !!

©Rup_Resha समज की गैरसमज?

समज की गैरसमज? #मराठीकविता

09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

तुझ्या विरहाची आग,
आठवणींचे पराग सोडुन गेलीस,
आनंदाचे स्वर गाऊन, 
दुख:चा राग छेडुन गेलीस.

अगं वेडे फुलला असता 
तो ही.... ... . .

फुलायचे त्याचे स्वप्न 
तु मोडुन गेलीस,
फुल खुडायचे सोडुन 
तु कळीच तोडुन नेलीस.

©Rup_Resha स्वप्न...

स्वप्न... #मराठीकविता

09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

मी काही बोलावे ......मी यावे ....
पुन्हा पुन्हा मी गीत प्रितीचे आळवावे ...?

का क्षणात गळून पडती हे बंध रेशमाचे..?
जरी बहरतो मनात तुझ्या ही 
अन.., माझ्या प्रेमांकुर मग का ? 
असे काही व्हावे......

त्या वाटेवर मी साद तुला देतो 
शोध मज झाला माझा,
तुझ्याच पाऊलखुणांत ...

कसे... कुणी.. विसरु शकेल ..क्षणांत

कित्येकदा तुझ्या पापण्यांत बंद झालो....
कित्येकदा मी तुझ्या आठवणींत धुंद झालो..

तुझ्या चौफेर मी असताना..
मग असे अचानक अनोळखी व्हावे?

©Rup_Resha 
  ऋणानुबंध...???

ऋणानुबंध...??? #मराठीकविता

09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

रात्र... आणि तू...

रात्र... आणि तू...

09c0e9cb0a2a755f90702243cc3dddef

Rupesh_P

 नाते तुझे अन् माझे
सतत असेच रहावे...

❤️

मी शब्द विस्कटलेले
तु भावगीत गावे...!!

❤️

©Rup_Resha 
  #Dear_jindagi

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile