Nojoto: Largest Storytelling Platform

होती तु एकटीच ,तुला साथ द्यावी म्हटल तुला माझी कर

होती तु एकटीच ,तुला साथ द्यावी म्हटल
 तुला माझी करुण घ्यावी म्हटल ।

सांगता तुला दिलाची दशा होती फक्त
तुझ्याकडुनच आशा ,बनवशील मला  तुझा, स्विकार करशील माझा।
पण तुला हे काही जमेना, त्यांचा प्रश्न नाही पाहील मला कोणी
हे पण तुला पहावेणा।

शिवार होत मोकळ'फुलपाखर होती उडत

 शिवार होत मोकळ, फुलपाखर होती उडत 

एका जागेवर थांबवेना, वाट तुझी बघवेना 
कळत नकळत आलो धरपडत 
पण तुला हे काही जमेना, त्याचा प्रश्न
नाही, पाहील मला
 कोणी
हे पण तुला पहावेना। 

चाललो होतो चलत नजरेन केला अपघात,

आपण लोकांनीच  तर आणली मानुसकी मध्ये जात।

अपघात झाला विश्वासाचा, हृदयातल प्रेम वाहन काही थांबेना।
 वाट नव्हती  घाट नव्हती
  फक्त तुझी आठवण होती 
पण तुला हे काही जमेना,त्याचा प्रश्न नाही  पाहिल मला कोणी 
हे पण तुला पहावेना ।
  
                                                  
                                                                         - कार्तिक चौरे

©Kartik Choure
  #Love #lovepoem #marathi #kavita #Prem #kartik #Shayar #कविता #मराठी