Nojoto: Largest Storytelling Platform

घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती, आता पावसाळे तरी

घे भिजून एकदाचे नको बाळगू क्षिती,
आता पावसाळे तरी असे राहीले किती?

©Dileep Bhope
  #राहिले किती