Nojoto: Largest Storytelling Platform

मनाच्या अवकाशात कुट्ट मेघांछी दाटी मी सोडवायच्या च

मनाच्या अवकाशात
कुट्ट मेघांछी दाटी
मी सोडवायच्या चिंतेत 
तुझ्या वेगळ्या वाटाघाटी..

©Sanjay Gurav
  #City #अवकाश #मेघ #चारोळी