Nojoto: Largest Storytelling Platform

नभी चंद्र पाहताना नभी चंद्र पाहताना आठवण तुझीच आल

नभी चंद्र पाहताना

नभी चंद्र पाहताना
आठवण तुझीच आली
तुझे रूप पाहून कळी
गालावरील खुळली

©dhanashri kaje
  #चारोळ्या