Nojoto: Largest Storytelling Platform

सरत्या वर्षाला निरोपात एवढेच सांगणे; भयाचा गडद अंध

सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे
सरत्या वर्षाला
निरोपात एवढेच सांगणे;
भयाचा गडद अंधार
मावळून येत्या वर्षाला
 निर्भय प्रकाशाचे
दान मिळो हेची मागणे.

 #मागणे