Nojoto: Largest Storytelling Platform

सात,आठ,सात अशाच शब्दात रचना करायची, ताईने नवीन कल्

सात,आठ,सात अशाच शब्दात रचना करायची,
ताईने नवीन कल्पना मांडलीय सर्वांनी ही मजेत अनुभवायची,
मला मात्र सुचेनाच सुरुवात तरी कशी करायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
787..
पहिल्या ओळीत सात शब्द 
दुसर्या ओळीत आठ शब्द
तिसर्या ओळीत सात शब्द...
#787मराठी
चला तर मग लिहुया.
सात,आठ,सात अशाच शब्दात रचना करायची,
ताईने नवीन कल्पना मांडलीय सर्वांनी ही मजेत अनुभवायची,
मला मात्र सुचेनाच सुरुवात तरी कशी करायची. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
787..
पहिल्या ओळीत सात शब्द 
दुसर्या ओळीत आठ शब्द
तिसर्या ओळीत सात शब्द...
#787मराठी
चला तर मग लिहुया.

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे 787.. पहिल्या ओळीत सात शब्द दुसर्या ओळीत आठ शब्द तिसर्या ओळीत सात शब्द... #787मराठी चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता