Nojoto: Largest Storytelling Platform

एकमेकांचे चोरून खाण्यात एक वेगळी ती मजा होती.. पकड

एकमेकांचे चोरून खाण्यात
एक वेगळी ती मजा होती..
पकडलो कधी गेल्यावर 
अनोळखी ती सजा होती..

मित्राचा बॉडी स्प्रे चां सुगंध 
खूप छान वाटायचा..
चोरून स्प्रे केल्यावर 
तो आनंद बेभान मिळायचा..

जो तो घरून येताना
आईचा फराळ आणायचा..
मिञ नसताना खोलीवर
इतरांनी डल्ला टाकायचा..

चहा प्यायचा म्हंटल्यावर
सगळे सोबत असायचे..
बिल भरताना टपरीवरती
कुणीही नाही दिसायचे...

©गोरक्ष अशोक उंबरकर
  रूम मेट स भाग ३

रूम मेट स भाग ३ #मराठीकविता

99 Views