Nojoto: Largest Storytelling Platform

ऊन सावल्यांचे काय बोलणे तुला काय हे कळते दाटून अंध

ऊन सावल्यांचे काय बोलणे तुला काय हे कळते
दाटून अंधारात बसतो तू तुला उजेळ काय समजते
मला समजणे कठीण नाही तरीही का कठीण होणे
हे गणित एवढे अवघड नाही वजा ते अधिक करणे #खेळ अंधाराचा
ऊन सावल्यांचे काय बोलणे तुला काय हे कळते
दाटून अंधारात बसतो तू तुला उजेळ काय समजते
मला समजणे कठीण नाही तरीही का कठीण होणे
हे गणित एवढे अवघड नाही वजा ते अधिक करणे #खेळ अंधाराचा

#खेळ अंधाराचा #poem