Nojoto: Largest Storytelling Platform

Best खेळ Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best खेळ Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about खेळ तो का, भातुकलीचा खेळ in english, रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्यांचा, राञीस खेळ चाले 2 कलाकार, रात्रीचा खेळ चाले 2,

  • 13 Followers
  • 15 Stories
    PopularLatestVideo

Sujata Chavan

sunset nature कुणी नसतोच मुळी कुणाचा
तरी मांडायचा सारीपाट आयुष्याचा....
खेळायचा मग डाव नात्यांचा
   आणि शेवटी....
एकट्यानेच निरोप घ्यायचा या जगाचा....
Yedu...!!

©Sujata Chavan #खेळ#

Kunal Salve

#खेळ

read more
सोडून मला तू 
खेळ नवीन मांडला
अर्ध्यावर बाद मी 
मेळ ना माझा मला लागला 

आस होती एक मला
खेळात मला तू परत आणशील
पास घेऊन मला नव्यानं 
डाव पुन्हा मांडशील  #खेळ

Sujata Darekar

मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ

read more
मित्रा, लाव सार्थकी वेळ नाहीतर होईल आयुष्याचा खेळ. मित्रानों💕
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
आयुष्य,खेळ

मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.

DHIRAJ SANJAY MALI

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #Cricket #cricketlover #myfavouritegame

read more
क्रिकेटचा आवडीचा माझा
बॅट हातात असल्यावर
षटकार जातोच माझा
चेंडू टाकताना विचार
फक्त विकेटचा
मॅच जिंकून चषक 
होतो आमचा ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खेळ हा...
चला तर मग लिहुया.
#खेळहा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Dhiraj Mali

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे खेळ हा... चला तर मग लिहुया. #खेळहा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #Cricket #cricketlover #myfavouritegame

read more
क्रिकेटचा आवडीचा माझा
बॅट हातात असल्यावर
षटकार जातोच माझा
चेंडू टाकताना विचार
फक्त विकेटचा
मॅच जिंकून चषक 
होतो आमचा ! शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
खेळ हा...
चला तर मग लिहुया.
#खेळहा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Shankar Kamble

सारीपाट आयुष्याचा
              डाव रोजचेच नवे
फासे फेकतो आशेचे
             दान मनोचीत हवे..

ओढ मधल्या मधली
              होरपळ सोंगटीची
गुढ अंधार गुपीत
              भ्रांत असते उद्याची..

बोटावर नाचवितो
             कधी पाडतो,ताडतो
दुवे निखळले तरी
             तोच नव्याने जोडतो..

घेरलेले चहुबाजी
            शर भेदती देहाला
ढाल करुनी हिम्मत
            देई आव्हान मृत्यूला..

शह ,मात ठरलेली
            बाजी यावीन अपुरी
लढ वेढ्या प्राणपणे
            रीत जगण्याची खरी..

ठाम निर्धार मनाचा
             बळ पेरतो मातीत
तरारले किती तृण
             नाव कोरून छातीत..

©Shankar Kamble #Saffron #डाव #खेळ #जीवन #डावात #खेळहामांडला #बाजी #युद्ध

Abhishek Panchal

प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात #marathiquotes #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

read more
गमतीने सुद्धा 
कुणाच्या भावनांशी खेळू नये
काहीजण भावनिक सुद्धा असतात प्रत्येकाला भावना असतात आणि त्यात काही भावनिक देखील असतात
#marathiquotes
 #marathiwriter #मराठीलेखणी #मराठी_quote #भावना #खेळ

Rashmi Hule

खो खो, लपंडाव लंगडी-पळती कीती खेळ खेळती अंगणात सखेसोबती सिमेंटच्या जंगलात आंगणेच लोप पावती... किती फुगे आकाशात सोडले धडपड पकडण्यासाठी #सवंगडी

read more
खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी
सारे सवंगडी दंग झाले....
लाल, निळा,भगवा,पिवळा
 रंग कीती भारी भारी
मिळून मिसळून खेळाची
गंमतच तेव्हा असे न्यारी...
गेले ते दिवस राहील्या
त्या  आठवणी फक्त 
ना सवंगडी,ना खेळ आता
सारे मोबाईलचे भक्त...  खो खो, लपंडाव 
लंगडी-पळती
कीती खेळ खेळती 
अंगणात सखेसोबती 
सिमेंटच्या जंगलात 
आंगणेच लोप पावती... 
किती फुगे आकाशात सोडले
धडपड पकडण्यासाठी

Rashmi Hule

मित्रानों💕 आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात. आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं. शब्द आहेत – आयुष्य,खेळ मस्तपैकी वाक्यात उपयोग करा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #आयुष्यखेळ

read more
सुप्रभात 

आयुष्य म्हणजे ईश्वराच्या 
हाती दोर असलेला 
कठपुतळीचा खेळ आहे
       Rashmi  मित्रानों💕
आज मी देईन दोन शब्द आणि त्या दोन्ही शब्दांचा वापर करायचा आहे एकाच वाक्यात.
आणि हो वाक्य गद्य स्वरूपाचं असावं.

शब्द आहेत –
आयुष्य,खेळ

मस्तपैकी वाक्यात उपयोग करा.

Jugal Madwal

ती:- खेळण्याचे नियम प्रत्येकासाठी सारखे असले पाहिजे हो ना? 
मी :- जेव्हा कोणाला तुमच्या भावनांशी खेळायचं असत ना तेव्हा कुठलाच नियम नसतो 

flight mode

©Jugal Madwal #आयुष्य 
#खेळ 
#marathi 
#मराठीविचार 


#Joker
loader
Home
Explore
Events
Notification
Profile