Nojoto: Largest Storytelling Platform

White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पु

White रोज नवे नवे ते 
जगण्याचे बहाणे..
सांग मला पुन्हा  
तू भेटशील नव्याने  ?

शेवटच्या भेटीला
आसवांनी नहाने..
सोबतच्या क्षणांना
रोज नव्याने पहाणे..

कितीदा आठवावे
क्षण सुखाचे सुहाने..
आता सांग पुन्हा,
तू भेटशील नव्याने..?

©गोरक्ष अशोक उंबरकर
  तू भेटशील नव्याने

तू भेटशील नव्याने #मराठीकविता

126 Views