Nojoto: Largest Storytelling Platform

White वेड तुझ्या प्रेमाचे असे कसे लागले पाहता क्

White 
वेड तुझ्या प्रेमाचे 
असे कसे लागले
पाहता क्षणी तुला
शब्द मुके झाहले 

अनामिक ओढ तु
लाविते कधी लळा
वाटते कधी पुन्हा
पाहिले न मी तुला

खेळ हा असा नवा
प्रेम हे! की यातना
सांग ना सखे मला
आठवातल्या खुणा

चांदणे तुझे इथे
बाहुपाशात पाझरे
उजळत्या अंबरात
सारे लुकलुकती तारे

मन माझे स्वप्नपंखी
जणू अलवावरचे पाणी
क्षणात आठवती मजला
तुझ्या ओठांवरची गाणी

©Vilas Bhoir
  #love_shayari  मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम Ashish Sogam  Neeraj Upadhyay 9548637485  h m alam s  प्रा.शिवाजी ना.वाघमारे  Rakesh Kumar Das
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator
streak icon27

#love_shayari मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम @Ashish Sogam @Neeraj Upadhyay 9548637485 @h m alam s @प्रा.शिवाजी ना.वाघमारे @Rakesh Kumar Das #मराठीकविता

99 Views