Nojoto: Largest Storytelling Platform

तू हो चंद्र मी होईन तारा तुझ्याशिवाय माझ्या अस्तित

तू हो चंद्र मी होईन तारा तुझ्याशिवाय माझ्या अस्तित्वाला न अर्थ उरावा
तू झाडाची फांदी मी हळुवार वारा करताच स्पर्श मी तुला तू अंग अंग शहारावा
घेण्यास मला मिठीत तू आतुर व्हावा तो प्रत्येक क्षण मी मनात साठवावा 
मी मिटता डोळे फक्त तूच समोरी यावे तुला पाहून मी वेडे पिसे व्हावे

©Shailee Rodrigues
  #Hum #waiting #newpage #beingmarathi #marathistatus #thoughts #marathimotivational #marathithoughts #hindiquotes #nojoto