Nojoto: Largest Storytelling Platform

ऐलतिरी माहेर अन् पैलतिरी प्रिया... माझ्यासाठीच मध्

ऐलतिरी माहेर अन् पैलतिरी प्रिया...
माझ्यासाठीच मध्ये वाहे हा दरिया...

ओघळतो अश्रूपूर आठवता माहेर
घालमेल मनाची, जीव आत बाहेर
बसुनी होडीत जाते माझ्या माहेरा...

स्निग्ध ऊब पांघरते आईची माया
सोडवता जड जाते मज ती काया
परतीच्या वाटेला वळते मी सासुरा...

डोह अंतरी मनाचा शांत, अथांग
प्रियाच्या बाहूमध्ये मोहरतो सर्वांग
झुळझुळतो गंधाळून मंद मंद वारा... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे.
तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात 
कोर्या वाँलपेपर नी करुयात.
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.
ऐलतिरी माहेर अन् पैलतिरी प्रिया...
माझ्यासाठीच मध्ये वाहे हा दरिया...

ओघळतो अश्रूपूर आठवता माहेर
घालमेल मनाची, जीव आत बाहेर
बसुनी होडीत जाते माझ्या माहेरा...

स्निग्ध ऊब पांघरते आईची माया
सोडवता जड जाते मज ती काया
परतीच्या वाटेला वळते मी सासुरा...

डोह अंतरी मनाचा शांत, अथांग
प्रियाच्या बाहूमध्ये मोहरतो सर्वांग
झुळझुळतो गंधाळून मंद मंद वारा... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे.
तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात 
कोर्या वाँलपेपर नी करुयात.
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे. तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कोर्या वाँलपेपर नी करुयात. आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट7