Nojoto: Largest Storytelling Platform

Best वाँलपेपरकोट7 Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best वाँलपेपरकोट7 Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 3 Followers
  • 4 Stories
    PopularLatestVideo

Sujata Darekar

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे. तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कोर्या वाँलपेपर नी करुयात. आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट7

read more
ऐलतिरी माहेर अन् पैलतिरी प्रिया...
माझ्यासाठीच मध्ये वाहे हा दरिया...

ओघळतो अश्रूपूर आठवता माहेर
घालमेल मनाची, जीव आत बाहेर
बसुनी होडीत जाते माझ्या माहेरा...

स्निग्ध ऊब पांघरते आईची माया
सोडवता जड जाते मज ती काया
परतीच्या वाटेला वळते मी सासुरा...

डोह अंतरी मनाचा शांत, अथांग
प्रियाच्या बाहूमध्ये मोहरतो सर्वांग
झुळझुळतो गंधाळून मंद मंद वारा... सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे.
तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात 
कोर्या वाँलपेपर नी करुयात.
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.

Anju Yadav

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे. तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कोर्या वाँलपेपर नी करुयात. आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता #वाँलपेपरकोट7

read more
Khule aasmano main udh kar to dekho....
Ek nayi zindagi feerse jii kar to dekho...
Haste hasate...gam bhula kar to dekho....
Ye ek chotti si zindagi hai...jisme kathin samay hi kyu naa ho.
Unme ek baar muskurakar to dekho.....😊 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे.
तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात 
कोर्या वाँलपेपर नी करुयात.
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.

yogesh atmaram ambawale

नमस्कार माझ्या मित्रानों तुम्हा सर्वांना ताई कडुन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग आज नुसता वाँलपेपर असणार आहे तुमचा विषय. #वाँलपेपरकोट7 #रक्षाबंधन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

read more
ओवळीते भाऊराया,
वेड्या बहिणीची वेडी माया.
सण मोठा आनंदाचा
भाऊबहिणीच्या रक्षाबंधनाचा. नमस्कार माझ्या मित्रानों 
तुम्हा सर्वांना ताई कडुन रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला तर मग आज नुसता वाँलपेपर असणार आहे तुमचा विषय.
#वाँलपेपरकोट7
#रक्षाबंधन 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों, एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे. तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात कोर्या वाँलपेपर नी करुयात. आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा. कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #सकाळ #मराठीकविता #वाँलपेपरकोट7 #yourquotemarathi

read more
सकाळच्या पारी
वर पांढरे शुभ्र आकाश 
खाली निळसर पाणी,
अश्यात प्रवास होडीनी
अविस्मरणीय आनंद जीवनी. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों,
एखाद्या विषय दिला असतांना लिहीनं हे खुप सोप्प आहे पण कोरा वाँलपेपर दिला असतांना त्यातुन जे सुचतयं ते लिहीनं हे थोड अवघड आहे.
तुमच्यासाठी नाही अवघड मला माहितीय. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात 
कोर्या वाँलपेपर नी करुयात.
आताचा विषयचं हा वाँलपेपर आहे
या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं ते लिहा.
कविता,चारोळी,गझल,त्रिवेेणी इत्यादी
चला तर मग वाट कसली बघत आहात लिहा तर मग.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile