Nojoto: Largest Storytelling Platform

जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात,

कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात.
आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते
तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते.
मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते,
जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते.
जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते,
कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी