Nojoto: Largest Storytelling Platform

Best जबाबदारीच्याओझ्याखाली Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best जबाबदारीच्याओझ्याखाली Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 7 Stories
    PopularLatestVideo

Abhishek Panchal

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जबाबदारीच्या ओझ्याखाली
नेहमी स्वप्नांचाच बळी दिला जातो
ज्या काही तडजोडी केल्या जातात
त्यात या स्वप्नांचाच पहिला नंबर येतो शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

अल्पेश सोलकर

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जबाबदारीच्या ओझ्याखाली
वयाच्या ओळखीचा पुरावा द्यायचा नसतो..
 
सवय नसते सुरुवातीला सांभाळण्याची..
म्हणून जबाबदारी स्विकारायला मागे पडायचं नसतं..
 शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

Vinod Umratkar

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

स्वप्नं सारी
गुदमरून मेली।
जबाबदारीच्या 
ओझ्याखाली। शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

vaishali

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जबाबदारीच ओझ जे जड नाही पण अवघड असत
जबाबदारीच ओझ जे दिसत नाही पण जाणवत 
जबाबदारीच ओझ हे आयुष्यभर पेलाव लागत
स्वतःसाठी नाही तर फक्त इतरांसाठीच जगाव लागत
स्वतःच्या इच्छा अपेक्षांना मनातच माराव लागत
जबाबदारीच्या ओझ्याखाली आयुष्यभर दबुन रहाव लागत
स्वतःसाठी मात्र जगायचंच राहून जात
जबाबदारीच ओझ खरच खूप कठीण असत............ शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

DRx. Shital Gujar✍️

लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more


जबाबदारीच्या ओझ्याखाली छंद जोपासला |
जबाबदारी ओझं नाही आयुष्याचा भाग बनविला||

                        वर्तुळासारख्या आयुष्यात स्वतः बिंदू बनली||
                        जीवनात खंबीरपणे रणरागिनी बनली||

जबाबदारीचा ओझांचा नको मांडू तू पसारा|
कर्तव्य पार पाडून नेहमी मुख ठेव हसरा ||

                       नदी पार करणे आयुष्याचा भाग असते|
                        त्यातूनच यशाचा दिशेने मार्गक्रमण होत असते ||

धावपळीच्या जीवनातून तू स्वताचा आधारस्तंभ हो |
कठीण काळात स्वतःला सावरण्यासाठी साथीदार हो ||

                      आयुष्यात कोड सोडवण्याचा हो पुढे |
                      आयुष्यात वळुन तू नको पाहू मागे ||

सुटतील कोडी सापडतील तुला सारे उत्तरे|
आयुष्य जग निर्मळ मनाने आणि तू सारे ||
-✍️Shital K. Gujar✍️























 लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीलेखणी

read more
जबाबदारीच्या ओझ्याखाली कित्येक नाती जपावी लागतात,
कधी मुलगा बनून तर कधी बाप बनून निभावी लागतात.
आई वडीलांसाठी त्यांचा आधार बनावे लागते
तर मुलांच्या भविष्यासाठी त्यांचा भक्कम पाया बनावे लागते.
मन दुखवू नये कुणाचे ह्याचे ही भान ठेवावे लागते,
जबाबदारीच्या ओझ्याखाली सर्वांचे मान ठेवावे लागते.
जबाबदारी म्हणजेच आपले मुख्य कर्तव्य असते,
कुणीही सुटत नाही त्यातून प्रत्येकास ते पार पाडावे लागते. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? मित्रानों आजचा विषय आहे जबाबदारीच्या ओझ्याखाली.. #जबाबदारीच्याओझ्याखाली हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
प्रत्येक कर्तव्य मी निभावत गेलो,
जबाबदारीच्या ओझ्याखाली पूर्णता दबून गेलो| शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
मित्रानों आजचा विषय आहे

जबाबदारीच्या ओझ्याखाली..
#जबाबदारीच्याओझ्याखाली
हा विषय


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile