Nojoto: Largest Storytelling Platform

आली रे आली होळी आली, पेटविण्या टाकू त्यात नैराश्या

आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळीरेहोळी
चला तर मग लिहुया.
होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो. 

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळीरेहोळी चला तर मग लिहुया. होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो.  #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिमगा