Nojoto: Largest Storytelling Platform

Best होळीरेहोळी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best होळीरेहोळी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 1 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

ऑनलाईन धुळवड... #होळीरेहोळी #happyholi #online #धुळवड #बुरानामानोहोलीहै #कोरोना_इफ़ेक्ट ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला, बाहेर कोरोना असताना ही मी धुळवड सण साजरा केला. घेतला हाती मोबाईल सर्व मित्रांना विडिओ कॉल लावला, दाखवुनी हातातील रंग मोबाईलच्या डिस्प्ले वर फासला. 😀😆😂😉

read more
ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला,
बाहेर कोरोना असताना ही मी धुळवड सण साजरा केला.
घेतला हाती मोबाईल सर्व मित्रांना विडिओ कॉल लावला,
दाखवुनी हातातील रंग मोबाईलच्या डिस्प्ले वर फासला. ऑनलाईन धुळवड...
#होळीरेहोळी #happyholi #online 
#धुळवड #बुरानामानोहोलीहै #कोरोना_इफ़ेक्ट 
ह्या ऑनलाईन चा आज चांगलाच फायदा झाला,
बाहेर कोरोना असताना ही मी धुळवड सण साजरा केला.
घेतला हाती मोबाईल सर्व मित्रांना विडिओ कॉल लावला,
दाखवुनी हातातील रंग मोबाईलच्या डिस्प्ले वर फासला.
😀😆😂😉

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी... #होळीरेहोळी चला तर मग लिहुया. होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो.  #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी...
#होळीरेहोळी
चला तर मग लिहुया.
होळी हा भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा रंगांचा एक सण आहे.या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धुळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते. तर काही ठिकाणी तो एकत्रितरीत्या साजरा होतो. 


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile