Nojoto: Largest Storytelling Platform

का आवडत असावी त्याला नाकात मोरनी अन ओठांवर लाली ।।

का आवडत असावी त्याला
नाकात मोरनी अन ओठांवर लाली ।।
शृंगाराच माझ्यापेक्षा जास्त 
त्यालाच समजतंय हल्ली ।। #शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी
का आवडत असावी त्याला
नाकात मोरनी अन ओठांवर लाली ।।
शृंगाराच माझ्यापेक्षा जास्त 
त्यालाच समजतंय हल्ली ।। #शृंगार_रस #मोरनी #ओठांवर #लाली #प्रेम #चारोळी #मराठीचारोळी