Nojoto: Largest Storytelling Platform
akshayajmire2116
  • 23Stories
  • 55Followers
  • 173Love
    0Views

akshay ajmire

it is all about u,,,

  • Popular
  • Latest
  • Video
057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

तुझ्यात मी अन माझ्यात तू,
तुझा मी अन माझी तू,😘😘😘 तुझ्यात मी अन माझ्यात तू,
तुझा मी अन माझी तू,😘😘😘

तुझ्यात मी अन माझ्यात तू, तुझा मी अन माझी तू,😘😘😘

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

#खूप सुंदर आहे जग मानवा ,
#डोळे उघडे करून तू बघ,
#माणूसच आहे ते पण(स्त्री)तू पण,
#मानवा तू थोडं तरी माणूस बनून जग,
😔😔🙏🙏😔😔
*#अक्षय #अजमिरे* @j
057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो  जरी मी 
पूर्णताने हारलो नाही,,
मनाशी बांधली आहे खूणगाठ मी
जिंकल्या शिवाय राहणार नाही,
AJ..

हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

👫नातं हे आपलं जरा 🥺अवघड आहे,
पण 💓जीवाला या माझी फक्त  👉🏻तुझीच धडधड 💗आहे,, gud ni8,

gud ni8, #Shayari

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

Natural Morning 👰Photo न सेंड करणारी
आता vdo सेंड करू लागली आहे,📸
बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती
आणखीन🥰 रुजू लागली आहे,, 👰Photo न सेंड करणारी
आता vdo सेंड करू लागली आहे,📸
बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती
आणखीन🥰 रुजू लागली आहे,,

👰Photo न सेंड करणारी आता vdo सेंड करू लागली आहे,📸 बहुतेक माझ्या💓 मनामध्ये ती आणखीन🥰 रुजू लागली आहे,, #Shayari

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

खूप वाहिले रक्त माझे ,
 अर्थ तुला समजला नाही,😓
👉🏻तुझाच❤ राहील नेहमी मी
पण भावार्थ तुला माझा समजला नाही,😓 शुभ रात्री,,mu

शुभ रात्री,,mu

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर,
मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,😪 याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर,
मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,

याच्या सोबत फिर की त्याच्या सोबत फिर, मनाला माझ्या आता उरला नाही कुठलाही धीर,

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

❤मनाला माझ्या आधार तुझा 👉🏻होता,
💞प्रेमाचा दिवस तो,😘हिरवागार होता,

057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

😎आशिक है तुम्हारे,
हमने हमारा काम कर दिया है,
❤प्यार तो हमने किया था लेकिन धोका तुमने दीया है,😓
057cc3d5cefb5ae4ff8ad9c4e0726a68

akshay ajmire

❤️उगाच नको त्या गोष्टींचा तू संशय घेतेस
मग, न सांगताच मनातून निघून जातेस😒💔 शुभ रात्री,,

शुभ रात्री,,

loader
Home
Explore
Events
Notification
Profile