Nojoto: Largest Storytelling Platform
kajalsasane6711
  • 38Stories
  • 51Followers
  • 346Love
    337Views

Kj

My purity is my Voice

  • Popular
  • Latest
  • Video
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

जीवनाचे प्रश्न नेहमी कठीण असतात..
ते सहजासहजी सुटत नसतात..
-Kazu #जीवनाचेप्रश्न

#meltingdown
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

विखुरलेल्या मोत्यांना वेचत वेचत दिवस जाई वाटे अख्खा ..

अचानक हा ही भार कमी कसा होतो?

मागे वळून पाहे तर भाऊ माझा पाठीराखा..
-Kazu
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

लपंडावाप्रमाणे..
तुला शोधता शोधता मीच हरवून जाते...
आता हरवण्यापेक्षा तुझ्यातच सामावून जाते...
-Kazu
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

वाटते चिंब भिजावे 
तुझ्या न वाहणार्या आसवांमध्ये.
सारथी व्हावे तुझ्या न संपणार्या वाटेमध्ये
तुझी रूक्मिणी बणून.
-Kazu
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

I am Mountaineer ;

I want to reach at summit ..

This speedbreakers are nothing to me..

-Kazu #Silence
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

खायला ऊठतो हा एकटेपणा..
तुझे असणे 
नसण्याला धोका देते..

साथ द्यायला 
सोपा पडतो मग हा एकटेपणा..

तुझ्या मर्जीने 
तुझं येणं आणि जाणं...

पुरेसा आहे माझ्यासाठी
 माझ्या मर्जीचा हा एकटेपणा..
-Kazu #newday
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

मनाच्या शाळेत घर दिधले तुजला.....

 माझा खडू लिहून लिहुन तिथेच झिजला...!

तुझ्या ह्र्दया चा ठोका मग का थिजला...?

राघू मैना कडेच जाऊन निजला..!
-Kazu #Barrier
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

भलेही सर्वात शक्तीशाली आणि बुध्दिमान प्राणी माणूस होता 
पण आज सर्वात दुर्बळ आणि लाजीरवाणा माणूस च ठरला आहे निसर्गासमोर - 
2020 याची साक्ष देत आहे.
-Kazu #elephant
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

हजार वेळा चांगले वागून एक वेळा मनाविरोधी वागल्यानंतर तिरस्कार करवून घेण्यापेक्षा 
हजार वेळा मनाविरोधी वागून एकदा चांगले वागल्यास आपुलकी मिळवून घेण्यास काय हरकत?😉
-Kazu #height
06497ff89aaddc1f33c692849955393d

Kj

किस से खता करू में अपने दिल की?
ना कोई पास है ना कोई दुर।
मेरी रूह भी खुदसे खता है आज कल।
खुद से ही खुद का रूठा हुआ दर्द ।
- Kazu #Bloom
loader
Home
Explore
Events
Notification
Profile