Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser3319995619
  • 14Stories
  • 182Followers
  • 149Love
    25.5KViews

Dipakraj Suryawanshi

✍️writer✍️ ♥️ :- motivational thought ♥️:- Life ♥️Poem ♥️ stories ♥️ love 🎂🎂 Wish me 11 June. instragram I'd dipakraj surywanshi YouTube channel #Dipakraj writes# visit for my channel ...

https://youtu.be/EW1f501I6t4

  • Popular
  • Latest
  • Video
077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

#जिन्दगी#रास्ता#
#शायरी#ग़ज़ल#कविता
#प्यार#मोहब्बत

जिन्दगीरास्ता# शायरीग़ज़लकविता प्यारमोहब्बत

077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

गुरु विना ज्ञान नाही
ज्ञाना विना जीवन व्यर्थ
वंदन माझे सर्व गुरूंना
ज्यांनी केले माझे जीवन सार्थ शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#teacher Day#guru#

शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा teacher Dayguru# #Teacher #thought

077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

#love poetry#Nojoto poetry
प्रेम कविता #NoJoto family

#Love poetry poetry प्रेम कविता NoJoto family

077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

#JalFlute  मुलगी सासरी जाताना#कविता...

#JalFlute मुलगी सासरी जातानाकविता... #poem

077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

अहंकार 
                               
आयुष्याचा प्रत्येक मावळलेला दिवस हा 
मृत्युचा जवळ येत असतो.
पैसा, धन,संपत्ती, प्रसिध्दी

 याला इथेच सोडून जावं लागतं
तर अहंकार कोणत्या गोष्टीचा बाळगावा.
सर्व तर खालीच  सोडून जवाव लागत

Dipakraj suryawanshi

पृथ्वीवरचे पाहुणे आपण. एक दिवस देवाकडे आपल्या.
 स्वतःच्या घरी जावं लागतं.
हेच शोधण्यासाठी आपण पृथ्वीवर.
 जन्माला येत असतो..
Insta - ❤️काव्यदीप...✍️ #life#
077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

💞 नात भाऊ बहिणीच. 👫

थोड खोडकर थोड भांडखोर.
 पण एकमेकांशिवाय एक सेकंद ही नाही राहवत. 
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.
❤️काव्यदीप...✍️

आईला त्याची चुगली पण तीच करते.
आई रागवायला लागली तर.
 नाही करणार आई तो पुन्हा सागणारी हि तिच असते.
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.


आई नंतर, भावाची दुसरी आईच ती असते.
त्याची पहिली मैत्रीण ही तिचं असते.
थोडी, हिटलर, प्रेमळ, काळजी करणारी.
ते सुंदर नात म्हणजे भाऊ बहिणीचे.


गोड बोलून तिचे काम करून घेणारी तीच असते.
नाही ऐकल्यावर. मग मी सागुन देईल आईला
तुला कोणाचे कॉल येते.
थोड हिटलर निखळ नात हे भाऊ बहिनीचेच असते.
❤️काव्यदीप...✍️

थोडे दिवस राहते सोबती त्याचा.
उडून जाते, पाखरा सारखी भूर्ररर कन केव्हाच.
करमेना अजिबात त्याला तिच्याविना.
घर झाले शांत त्याचा मस्तिविना .



आठवण येते त्याला प्रत्येक क्षणाला
आईला विचारतो ताई येईल केव्हा
होती जवळ तेव्हा भांडण तुमची
प्रत्येक क्षणाला
आता विचारतोय ताई येईल केव्हा.

                                 _Dipakraj surywanshi ❤️ #नात #भाऊ #बहिणीच# #bro#sis
077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

पुण्याई माझी मागच्या जन्माची
आलो मी तुझ्या पोटी..
❤️ काव्यदीप... ✍️
फेडता येणार नाही एवढे , तुझे उपकार .
थोड का असेना घालेल मी तुला सोन्याचा घास.

घेतला त्रास तू नऊ महिने माझ्यासाठी.
शपथ घेतो सांभाळेल तुला आयुष्यभरासाठी.

Happy mother's day.. #mother day# #woman day#
#happy mother's day#

#Mother day# #Woman day# #Happy mother's day# #thought

077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

ते नात खूप छान असत❤️
जे स्वतः भांडत 😣

आणि नंतर  तेच अगोदर बोलायला येत..😚
        थोड नाटक केल्यावर. मन मात्र आपल पण तिच्याकडे वळत.🤗
❤️काव्यदीप...✍️
🛩️मनात साठवून ठेवलेलं प्रेम मात्र होटावर  नाही आणलं.
यालाच तर प्रेमाच्या भावना म्हणतात.💯

नाहीतर प्रत्येक मुल मुलीला प्रपोज करण याला कोणते प्रेम म्हणत.😍
Dipakraj surywanshi ❤️ #prem#
077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

077ac7902e05acc0a588a872525fe10a

Dipakraj Suryawanshi

Yesterday's rank .. Thanks u so much Nojoto family friends...😘😘 #nojotostar#nojotopage#nojotofamily#.thanks u so much..🙏

#nojotostar#nojotopage#NojotoFamily#.thanks u so much..🙏

loader
Home
Explore
Events
Notification
Profile