Nojoto: Largest Storytelling Platform
prajvalnargade8284
  • 10Stories
  • 226Followers
  • 142Love
    0Views

Prajval Nargade

vicharala dishach nahi midali maza

  • Popular
  • Latest
  • Video
09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

तू अश्रूंनी रड 
मी मनात रडतो
तू ओठाने बोल
मी पोटात ठेवतो
तू सोडून जा मला
मी तूझा हृदयात राहातो
काहि क्षण सोबत राहा
तेच क्षण क्षणाक्षणात जगतो समाजाचा विरूद्ध

समाजाचा विरूद्ध #poem

9 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

झुंज प्रेमाची आज मी छेडली 
मन हिला आणि नैन तिला 
स्वताचा आहारामूळे 
भक्षित दोघींना बनून गेली
कारावासेची शिक्षा फेडून दिली
दोघींच्या स्मरनी 
दोघीही मीळावे 
कधी माझा एकट्या हाताच्या स्पर्शाला
या स्वपनात
एकटेपणाची वाट मीच धरून घेतली

8 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

तू बोली नाहीस 
मी आयकून घेतल
तू होती समोर 
हृदयात मी मानून घेतल
फेकलेल शिक्षण
हातात मी परत घेतल
तू बदली‌ नोव्हतीस
मी स्वताला बदलून घेतल
तू आहेस एकटीच 
मी पण‌ स्वताला एकटंच
आता मानूण घेतल #एकटाच
#nojotonews  )
09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

चौथ्या शतक निघून गेला
नाव नाही की तोंड नाही
पण विचार तो त्याचे सोडून गेला
राजकारण हा विषय देउन
समाजा समाजात
राज्या राज्यात
देशा देशात
कूनास ठाऊक नसणार
राजकारण तो करून गेला
कालच्या मूळांचे 
आज झाड झालेत
झाडांची ही शाख निघालीत
कालचा त्या राजकारणाचे
आज राजवाडी राजकारण झालेत #palace#politics 
#rajvadi #rajkaran 
#nojotonews
#nojoto 
 Palvi Chalana ♥️heaRtbeAt♥️ Pratibha Tiwari

#palace#Politics #rajvadi #rajkaran #nojotonews nojoto Palvi Chalana ♥️heaRtbeAt♥️ Pratibha Tiwari #poem

17 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

कूटूंब हे नातेवाईक झालेत
दूरध्वनी पण नाही आलेत
काही चार चौघच मावलेत
त्या कठीनाईच्या वाटेत
तरी राग त्या चार चवघेत
कारण तेच तर आहेत
जे मला समजेल 
ज्याना धका बसला
तरी न मनोता मानेल
तूम्हीच मित्रहो 
कूटूब माझेत
कारण कूटूब हे माझे
आज नातेवाईक झालेत कूटूंब हे नातेवाईक झालेत
#कूटूंबहेनातेवाईकझालेत

कूटूंब हे नातेवाईक झालेत #कूटूंबहेनातेवाईकझालेत #poem

17 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

पाऊस तेव्हा पण होता
जेव्हा दोघे नकळते होते
कळायला तर फक्त 
पाऊस आणि पावसात 
खेडनारी
मित्र मैत्रिन होतो
समोर पाऊस सूध्दा 
समूद्रात येऊन मिळाला
आनंद तर खूप होता
दोघांच्या मिळण्याचा
त्या रिमझिम पावसाला
पण ती रात्र
जेव्हा समूद्र चालन बंद करायचा
तेव्हा पाऊस गूदमरायचा
आणि चालत असतांना 
समूद्राचा लाटा
पावसाला किनार्याच्या 
दगडांवर आपटायचा
पाऊस हा वाट शोधायचा 
माय सारख्या ढगाची
अंकूरले ते फूलही 
जमिनी वरती
आला जेव्हा सूर्य तो
धरती वरती
बाष्पाने ही दिली 
साथ ढगाला
सूर्याने ही मारली हाक
प्रज्वलीतला
हो आहे ना मनाला???
तेव्हा पण पाऊस धरती वरती आला
जेव्हा दोघे नकळते होतो आणि
आज पण 
जेव्हा कळले होते या मनाला पाऊस आणि समूद्राची मैत्री
#पाऊसाआणिसमूद्राचीमैत्री

पाऊस आणि समूद्राची मैत्री #पाऊसाआणिसमूद्राचीमैत्री #poem

26 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

#OpenPoetry   मी कवी आहे 
तर मीच का बोलू तूझाशी 
माझा तर खेळच आहे तो
१३-३७ चा

वासालाही सुगंध देनारा 
नदिच्या काठेला
शेताचा पिकांच्या वर्णनाला
कल्पनेला,विचाराला
लिहिल 
वह्याचा त्या शेवटच्या पानाला 

अक्षरा कधी बोल तर या कविशी
की नेहमीसारखी मलाच अर्थ
द्यायला लावतेस
तूझा ह्या कवितेला

ऐ कविता तू  तर मला समझ 
का तूझाच शेवटी लावतेच माझच नाव
तूझा ह्या स्वताचा अस्तित्त्वाला #OpenPoetry 
हू शा र‌ पूरुष प्रधान 
✖️
शा हू र पूरुष प्रधान

#OpenPoetry हू शा र‌ पूरुष प्रधान ✖️ शा हू र पूरुष प्रधान

19 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

माझ्या जन्माच्या दिनांकी उकळून आलेल्या 
आई बाबांचा प्रेमाला 
चटका भासेल,
असा मी नोव्हतो असा मी नोव्हतो 
##असामीनोव्हतो

असा मी नोव्हतो ##असामीनोव्हतो

16 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

एक जागा आहे तिथे फक्त मीच आहो
पण तिथे गोंधळ खूप जास्त आहे
पण तिथे फक्त मीच आहो

इथे बोलायला खूप काही आहे
चांगल , वाईट 
पण इथे मी फक्त मीच आहो 

एकदा मला ती दिसली होती तिथे
अस पहिल्यांदा घडल आणि मी घाबरलो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

तिच्यामुळे मी तिथून निघून जाण्याचा ‌प्रयत्न करतो
पण आई वडीलांच्या विचाराने 
इथे मी फक्त मीच आहो

आता वेळ इतका निघून गेला 
की प्रत्येक गोष्ट तिथेच
पण कोणी नाही आयकायला मला
म्हणून इथे मी फक्त मीच आहो

आता कूणावर विश्वास नाही
म्हणून कूलूपकिली लाऊन मी तिथेच
पण मी आत आहो 
म्हणून इथे मी फक्त मीच आहो ethe fakt Mich aaho (इथे फक्त मीच आहोत)  
❤️❤️❤️❤️#हृदयनिकेतन🏘️🏘️🏘️🏘️

ethe fakt Mich aaho (इथे फक्त मीच आहोत) ❤️❤️❤️❤️हृदयनिकेतन🏘️🏘️🏘️🏘️

13 Love

09679b3e5e03b35c3d041283770b59a8

Prajval Nargade

 mazi nojoto war pahili Kavita!! 😑😑😔😔

mazi nojoto war pahili Kavita!! 😑😑😔😔 #poem #nojotophoto

10 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile