Nojoto: Largest Storytelling Platform
suryakantkamble4941
  • 29Stories
  • 23Followers
  • 322Love
    3.6KViews

Suryakant Kamble

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

White 
विषय : जेंव्हा लेखनी बोलते

जेंव्हा लेखनी बोलते तेंव्हा भल्या 
भल्यांची बोलती होते बंद
माझ्या लेखनी तून विद्रोही
लेखनाचा जोपासता छंद 

जेंव्हा लेखनी बोलते तेंव्हा
शब्दात मत माझे मांडतो 
सर्व सामान्य जनतेसाठी
इथल्या व्यवस्थेशी भांडतो 

बळीराजासाठी मालाच्या
भावासाठी मांडतो शब्द चार 
माझी लेखनी माझ्या कडून 
शब्दात व्यक्त होते फार 

जेंव्हा लेखनी बोलते तेंव्हा
व्यवस्थेचा येतो खूप राग 
तेंव्हा जनतेला सांगतो तू
स्वतः प्रामाणिक वाग 

*आयु मा सूर्यकांत ललिता विष्णू कांबळे* 
कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #sad_shayari
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

White डॉ बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच आयोजित उपक्रमासाठी
दिनांक. : २०/०५/२४
विषय.  : पुन्हा नव्याने 
शीर्षक : नवे शब्द नवे विचार
नवे शब्द नवे विचार
मनात रूजला 
काय सागू सखे माझ्या
 आयुष्याचा गुंता तुजला


बऱ्याच दिवसांपासून   होती 
 मनात विरहाची आग 
 पुन्हा नव्याने  प्रेमाने‌ फुलवू
दोघे मिळून आयुष्याची बाग

 राग मस्तराने  पडला जरी 
 केंव्हा प्रेमात आपल्या खंत
घ्यावी लागेल काळजी 
होणार नाही त्याचा कधीही अंत

पुन्हा नव्याने करू सुरवात
गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी 
किती दिवस दूर राहशील 
कधी होईल सांग आपली भेटवाणी

आयु मा सुर्यकांत ललिता विष्णू कांबळे कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #love_shayari
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

कल्पदिप साहित्य मंच महाराष्ट्र राज्य आयोजित उपक्रम
दिनांक : ०९/०५/२४
विषय  : आपलं माणूस 
शीर्षक : परकं नसत

कितीही दूर असलं तरी 
आपलं माणूस आपलं असतं 
वर नाही म्हटलं तरी 
म्हटलं तरी परकं कोणीच नसतं
 *आयु मा सूर्यकांत कांबळे* 
कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #lonely_quotes
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble

135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble


विषय.  : समाजसेवा


विचार महापुरुषांचे नसानसांत
समाजसेवेचा घेऊन वसा 
अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी उमटवला ठसा 

  माणूसकी लोप पावत चालली 
वेळ आल्यावर कोण कोणाचा नसतो 
समाजसेवा करून मदतीला
सर्वांच्या धावून जात  असतो


 *आयु मा सूर्यकांत कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #sugarcandy
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble


 : मी काय करू 

मी काय करू म्हणून
राहायचे किती गप्प 
अचूक वेळी डाव 
साधून व्हायचे चूप्प 

*आयु मा सूर्यकांत ललिता विष्णू कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #eidmubarak
135101b8cc52572ff46a734dc970f882

Suryakant Kamble


  : मजुरी
दिवस रात्र काम करून 
मिळते तुटपुंजी मजुरी 
जेंव्हा नियमित भरावी 
लागते हजेरी 

*आयु मा सूर्यकांत कांबळे* कोल्हापूर

©Suryakant Kamble
  #eidmubarak
loader
Home
Explore
Events
Notification
Profile