Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser9708627795
  • 2Stories
  • 46Followers
  • 239Love
    681Views

Rushi

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

Radha, oh Radha, a name so divine 
A beauty that shines, so fair so fine
 Her eyes are like stars, that twinkle at night 
Her smile is like sunshine, so warm and bright

©Rushi
  #Likho #RadhaKrishna #Love
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

प्रेमे किंचिदस्ति वस्तु
अन्यथा षोडशसहस्रराज्ञो राधाकान्तारमानेन न रोदितुमर्हति।

©Rushi
  #Love #Krushna #Radha
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

सावले रंग की बस यही कहानी है।
क्या राधा क्या मीरा पूरी दुनिया इसकी दिवानी है।

©Rushi #janmaashtami #Krushna #Love #Radha
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

तू नहीं हो सकती हमारी ये हमें पता है 
पर प्यार करने की और भी तो वजा है

©Rushi💕 #lovegif
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

गुजरान ऎसी कर सदा किसी को ना दर्द हो
राजी हो छोटा बडा बे गर्ज हो या गर्ज हो
जितना बने घर प्रेम का दिल मे
 सब यह जान के
तुम हम सभी और यह विश्व है
लीला स्वरूप भगवान के #Krishna #Life #Prem
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

अगर होती मन को आंखे तो काश तुम समझ पाती
देख मेरे दिल का ये हाल तो शायद तुम लौट आती #Love
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

शब्द ही सारे फिके पडले, 
उपमंचेही वैभव मिटले,
जीव सारे डोळ्यात हे जमले,
जेव्हा .....
दर्शन तूझ्या रुपाचेहे घडले

©Rushi #Krishna #Love
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

मिलन


हा आहे अबोला तुझा की आली आहेस लाडात
मनात काय गुपित लपलय सांग माझा कानात
सोडना राणी रुसवा आता बघ काजवे तुला चिडवतात
फुलासाठी कशी फुगून बसते अशी थट्टाही उडवतात
फुलच काय प्रिये अग मी चंद्रलाही तोडून अनेल
पण येणारी मुलगी आपली मामा कोणाला म्हणेल
खिडकी मधल्या गुलाबाच्या कळ्या रोज तुला पाहतात
अन् जळून जळून सौंदर्यावर तूझ्या लालभडक होतात
रूसल्यावर खूप गोड दिसतेस हे माहीत आहे का तुला
मग चिमटा घेऊन रडवाव तुला अशी इच्छा होते मला
हळूच कुशीत शिरता तू थंडक  मनाला भासते
अन् सारे रंग फिके पडतात जेव्हा तू हसते
 खूप झाला अबोला आता बघ फुलांनी सजवली बाज
 आयुष्य फक्त तुझ्याचसाठी हे वचन देतो मी आज #Love #firstnight
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

Your smile  तेरी मुस्कुराहट भी गजबकी पहेली है
जितना बताती है
उससे जादा झुपाती है #Smile
170c10358720bf7e726b41ec75fd0744

Rushi

आज जीला भेटलो 😇ती परीशी होती काही👰। 
खुप जवळ असुनही 💕तील सांगू शकलो नाही😔।।

विरहाची कल्पनाच तुझी😮 हृदय चिरत जाते💔।
मनात मग दुःखाचे हे 😢सारे आभाळ दाटून येते🌨️।।
कळते सारे तुलाही  मग बोलत का तू नाही💘।
आज जीला भेटलो 😇ती परीशी होती काही👰।।

दूर असली तरी 💞माझ्या हृदयात तुला ठेवीन💝।
आठवण येता तुझी😇 डोळे पटकन मिटवून घेई😔।।
खबर तुझ्या येण्याची देतील दिशाही साही🌄।
आज जीला भेटलो 😇ती परीशी होती काही👰।।

वर्षा जर असशील तू🌧️ तर चकोर मी व्हावे🐦।
 प्रेमाच्या या सरीत ☔दोघे चिंब भिजून जावे💖।।
स्वप्नात या बस तू आणि मी बाकी कोणी नाही😅।
आज जीला भेटलो 😇ती परीशी होती काही👰।। #Love  #yari #propose
loader
Home
Explore
Events
Notification
Profile