Nojoto: Largest Storytelling Platform
kailasmore5592
  • 5Stories
  • 20Followers
  • 19Love
    3Views

Kailas More

  • Popular
  • Latest
  • Video
2422f76cc81cdcdff44f8789838b711d

Kailas More

सूर्यास्त...

सूर्यास्त...

2422f76cc81cdcdff44f8789838b711d

Kailas More

पाऊस

पाऊस

2422f76cc81cdcdff44f8789838b711d

Kailas More

आजकाल झोप हरवून गेलीय
तुझ्या आठवणीत विरून गेलीय

आणि कधी लागलाच डोळा
तर तुझ्याच स्वप्नांची भरते शाळा
एक एक आठवणी डोळ्यासमोर येतात
आणि तू जवळ नासल्याचीच आठवण करून देतात

तुझं ते हसणं तुझं ते दिसणं
ओरडणं माझ्यावर कधी तर
स्वताच रुसून बसणं

एक एक आठवणी फेर धरून नाचतात
आणि कधी कधी त्या
माझ्यावर हसतात

जेव्हा कधी तुझ्यासाठी
डोळ्यांच्या कडा ओलावतील
त्याच आठवणी मग मला समजावतील

मन जेव्हा कधी कधी एकटं पडतं
तुझ्या आठवणीत केविलवाणे रडत
तुझ्या आठवणीत केविलवाणे रडत..... #तुझ्या #आठवणीत
2422f76cc81cdcdff44f8789838b711d

Kailas More

पेन मी असावा
आणि तू कागद बनाविस
भावना जर मी असलो 
शब्द तू बनाविस


मी म्हणजे तुझ्यासाठी
दुसरं मन असावे
आरशात तू पाहावे
आणि तुला माझे प्रतिबिंब दिसावे

तू दूर असूनही
सतत माझ्या जवळ असावीस
प्रत्यक्ष समोर नसलीस तरी
तू आसपास भासविस

भावना जर मी असलो 
शब्द तू बनाविस
भावना जर मी असलो 
शब्द तू बनाविस.... तू

तू

2422f76cc81cdcdff44f8789838b711d

Kailas More

 #मनातल्या#ओळी


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile