Nojoto: Largest Storytelling Platform
nojotouser4513212878
  • 22Stories
  • 51Followers
  • 135Love
    72Views

सोपान ओव्हाळ.

कवी .लेखक

  • Popular
  • Latest
  • Video
287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

अशी वेडी ती असावी मनात ती ठसावी
आसवे मोती व्हावेत
आणि जीवनात ती असावी...
sopan✍️

©सोपान ओव्हाळ. #Drown
287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

तुला मिळवायला कधी पासून शोधत राहिलो मी मनात आग लागली आणि
तु माझी झाली....
Sopan✍️

©सोपान ओव्हाळ. #talab
287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

#MajesticWords
287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

तुझ्यात ही आहे पॕथर

लढण्या साठी तुला ही 
तुझ्यातला पॕथरला जागवायला लागन
 रूढी पंरपरा तुला ही गाडायला लागन
गुलामीचा पिंजरा तोडुन कित्येक जनावरे 
माणसे झाली आहेत.
तुलाही माणुस बनून  माणुस घडवायला लागन
तुझीतली ताकद तुला जागवायला लागन
शोषितांची, गरीबांची भिंत बनायला लागन
तोडुन साखळ्या व्यवस्थेच्या
तुला ही मुक्त व्हायला लागन
लढा हा तुझ्याच मुक्तिचा
तुलाच ऊभारावा लागन
तु वाघ आहेस तुला ही
सनातान्यांची शिकार करावी लागन
उघडून टाक सारी मनाची मंदीरे 
कर मुर्त्या ज्ञानच्या मोकळ्या
तुला ही शिक्षक बनायला लागन
जगून बघा एकदा ग्रंथाची बंधने तोडून
तुला ही पृथ्वी निस्यिम स्वर्ग वाटन
लढत रहायचं जगत राहायच
तुलाही तुझ्यातला पॕंथर जागवायला लागन

कवी:- सोपान ओव्हाळ
ता. मावळ जि. पुणे
मो. न. ९८६०८४७९८४
(कवीता आवडल्यास लाईक, कंमेट, शेअर करा) तुला ही पँथर बनायला लागन

#Star

तुला ही पँथर बनायला लागन #Star #poem

11 Love

287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

आता किती दिवस भांडायचं

#sholay

आता किती दिवस भांडायचं #sholay #poem

60 Views

287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

गुलामी माझी पिढी जात होती
माणासाला माणुस म्हणत नव्हती
ऊगवला होता ऐक क्रांती सूर्य
त्याच्या ऊजाडाने साखळी गुलामीची तुटत होती

-sopan #Waterfall&Stars

9 Love

287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

जगणे माझे राहून गेले
मरण मला जिंकून गेले
राहीले होते स्वप्न अधूरे
भाग आयूष्याचे संपून गेले

sopan जगणे राहून गेले

जगणे राहून गेले

9 Love

287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

मुखवटा

मुखवटा

27 Views

287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

तुझ्या प्रेमात किती घेतले कष्ट
विरहाने झालो किती मी सुस्त चोरले होते दोन कोंबडे भावनांचे
 खाऊन केले फस्त (हसत रहा)
हास्य चारोळी
 क्रमांक :-2

(हसत रहा) हास्य चारोळी क्रमांक :-2

4 Love

287d79a8fc414ac7b6e23b754b2a4855

सोपान ओव्हाळ.

अरे माझ्या मित्रा बांध कापडात बाटली
मसणात जाऊन पिऊ
या पोरींमध्ये काय ठेवलय
हाडाळी बरोबर सेटिंग लावू फक्त हसा
हास्य चारोळी क्र:-१
अरे माझ्या मित्रा बांध कापडात बाटली
मसणात जाऊन पिऊ
या पोरींमध्ये काय ठेवलय 
आता हाडळी बरोबर सेटींग लावू

फक्त हसा हास्य चारोळी क्र:-१ अरे माझ्या मित्रा बांध कापडात बाटली मसणात जाऊन पिऊ या पोरींमध्ये काय ठेवलय आता हाडळी बरोबर सेटींग लावू

4 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile