Nojoto: Largest Storytelling Platform
sachinkoli6857
  • 4Stories
  • 29Followers
  • 63Love
    0Views

Sachin Koli

  • Popular
  • Latest
  • Video
5b2bdb97e8c448e1d3a1c6e73d0e7162

Sachin Koli

बहोत घमंड था छत को छत होणे पे...
एक मंजिल क्या और बनी छत की फर्षं हो गयी

33 Love

5b2bdb97e8c448e1d3a1c6e73d0e7162

Sachin Koli

#माझी डायरी              

आज लिहतो मी कविता
करतो वर्णन तुझे तुला न बघता
तुझ्या एक अन एक संभाषणाशी जुळले नाते
माझें मला न सांगता

आज करतो मी तुझी स्तुती
तुला ऐकवतो तुझं सौंदर्य किती
चंदनापरी रूप तुझं
चंद्र देखील सहन करतो अपमानाच ओझं
सुहाशित अदा तुझी चेहऱ्यावरती
प्रत्येक छवी तुझी देत असते शब्दाला माझ्या गती
 

आज आठवतो मनभरून मी तुला माझ्याच मणी
आभाळ भरुनी जसे तारे सारे गगनी
काळोख्या रात्रीच्या किर्रर्रर्रर्रर्र आवाजात
पापण्यांच्या अर्धबंद त्या दृष्टीपटलात
चेहरा तुझा सदैव माझ्या ध्यानी नयनी
उजळतो मी एकदा केलेली ती पाहणी

आज विचारतो जाब स्वतःला
प्रेम नाहीय तर मग स्मरतो विषय कसला
सहवास हवाय फक्त हा एक स्वार्थ
बाकी सार काही व्यर्थ
प्रेमाची ऊब हवीय फक्त सहवासाला
हेच उत्तर मिळते माझ्या प्रत्येक जाबाला
5b2bdb97e8c448e1d3a1c6e73d0e7162

Sachin Koli

 महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी
वस्त्र नसून दागिने जणू आमची 
काय ती साडी अन काय ती चोळी 
त्यांवर रंगाची भर न्यारी
हातात सौभाग्यवन असल्याच्या खुणा , 
बांगड्या साखारत असता सगुणा
माथी कुंकूहल्दीचा वारसा
पायातील जोडवी

महाराष्ट्रीयन पोशाखाची बातच न्यारी वस्त्र नसून दागिने जणू आमची काय ती साडी अन काय ती चोळी त्यांवर रंगाची भर न्यारी हातात सौभाग्यवन असल्याच्या खुणा , बांगड्या साखारत असता सगुणा माथी कुंकूहल्दीचा वारसा पायातील जोडवी

2 Love

5b2bdb97e8c448e1d3a1c6e73d0e7162

Sachin Koli

ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगायची
माझं तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष होत
पण तिला माहीतच नव्हतं

सोज्वळता तिच्या चेहऱ्यात होती
समंजसपणा तिच्या वागण्यात होता
प्रामाणिकता तिच्या शब्दात होती
तिचे सर्व सर्व गुण मी जाणून होतो
पण तिला माहीतच नव्हतं

बेधकड तिचं बोलणं होतं
अनोळखी असो का ओळखीचा
प्रत्येकाला सारखंच मोल होतं
थोडी तिखटच होती
पण मला गोड वाटायची
तरी तिला माहीतच नव्हतं

निष्पाप मनाने तिला बघितलं होत
वय काय होत ते होत 
जेव्हा प्रेम काय असते हे माहिती नव्हतं
तेव्हा तिला पसंत केलं होतं
पण तिला माहितच नव्हत 

तिला माहीतच नव्हतं 
कारण माझ्यात हिम्मतच नव्हती
प्रयत्न केले असते पण मला सर्व माहीत होतं
ती जशी होती तशीच छान होती
आणि माझी पसंत होती
आणि खरच तिला माहितीच नव्हतं ती होतीच तशी
जगावेगळं तीच सौंदर्य होत
मनमोकळं तिचं वागणं होत
माझं ती पाहिलं प्रेम होतं
पण तिला माहीतच नव्हतं

दिलखुलास वावरायची
मनसोक्त जगायची

ती होतीच तशी जगावेगळं तीच सौंदर्य होत मनमोकळं तिचं वागणं होत माझं ती पाहिलं प्रेम होतं पण तिला माहीतच नव्हतं दिलखुलास वावरायची मनसोक्त जगायची #poem

5 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile