Nojoto: Largest Storytelling Platform
dipakshinde5351
  • 5Stories
  • 28Followers
  • 25Love
    0Views

written_by_दिपक शिंदे

satana , Baglankar , क.स.मा.दे

  • Popular
  • Latest
  • Video
5b8c19fdef61d8c817669d04eff0f454

written_by_दिपक शिंदे

सासू बाईनं केला 
म्हणे राडा 
त्या पायी
रडले मी 
घडा घडा

त्याच्या समोर
पहायला 
न्हाय म्हणे पायंडा
आता तुम्हीच
मला एक सेल्फी धाडा

सार सार करून 
किती मी रडायचं
तुमच्या status ची
वाट बघत बसायचं

समाजाची गाऱ्हाणं
Type होहू लागली
अन 
घरातली भांडण 
whatsapp वर होहू लागली. #Read#poem #marathi
5b8c19fdef61d8c817669d04eff0f454

written_by_दिपक शिंदे

बंदीस्त मनाची कवाडे 
उघडून
थोडं लिहावं म्हणतो
तुला न सांगताही
तुझ्यावर प्रेम
करावं म्हणतो.

टिपलेल्या नयनांनी
छबी आठवावी म्हणतो
आठवलेली छबी मनात
रेखाटवी म्हणतो.

रंग भरतांना प्रेमाचे
थोडे मिसळावे म्हणतो
तुझ्या साऱ्या रंगाचा
आस्वाद थोडा 
घ्यावा   म्हणतो.
written_byदिपक शिंदे #प्रेमहें #प्रेम #love #writtings #nashik
5b8c19fdef61d8c817669d04eff0f454

written_by_दिपक शिंदे

स्व
 विचारावर
सर्व स्थराची
लढाई जिंकता येते 
गरज असते ती
फक्त
स्वतःच्या
विचारांची
ठिणगी
पेटण्याची
@दिपक_शिंदे #नाशिक #कविमन #स्व_विचार #poetry #maharatra
5b8c19fdef61d8c817669d04eff0f454

written_by_दिपक शिंदे

Natural Morning स्व 
विचारावर
सर्व स्थराची
लढाई जिंकता येते 
गरज असते ती
फक्त
स्वतःच्या
विचारांची
ठिणगी
पेटण्याची
@दिपक_शिंदे #marathi #throught #nashik #विचार #कविमन
5b8c19fdef61d8c817669d04eff0f454

written_by_दिपक शिंदे

 #आणि_काय_हवं #poem #love #नाशिक

आणि_काय_हवं poem love नाशिक


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile