Nojoto: Largest Storytelling Platform
swapniljagtap6654
  • 12Stories
  • 59Followers
  • 74Love
    0Views

Swapnil Jagtap

extrovert who is trying to be introvert.. Insta Id_ swapnil5665

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

जैसे तुम्हें आते हैं ना आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिए आ
रंजिश ही सही...❣️ #ranjhishhisahi

#DawnSun
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

प्यार जितना करू उतना कम है...

चाहो तो पुरी दुनिया मुझमे समा लू...

या यु कहो कि मे खुद ही "प्यार" हू...❣️ #pyaar

10 Love

5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

इतिहास ह्या शब्दाची ओळख करून देणारं नावचं आहे
"छत्रपती शिवाजी महाराज" #chatrapati
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

आपल्यातला अबोला तुझ्याही नकळत फार बोलतो माझ्यासोबत...❣️ #अबोला
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

मी जर रंग असतो तर नक्कीच
"तिरंगा" 
असलो असतो...❣️ #मीतिरंगा
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

गरज भासत नाही तू समोर असण्याची आता...

भासच पुरेसा आहे तू दिसण्याचा...❣️ #भास
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

असं वाटतं आपली भेट नेहमी अपूर्णच राहावी...
कारण मला माहितेय कधी ना कधी कुठे ना कुठे आपण नक्कीच भेटणार पुन्हा एकदा अपूर्ण भेटीसाठी...💕 #भेट
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

चंद्राला ग्रहण लागले म्हणून चंद्र थोडीचना नाहीसा होतो...
चंद्राचं अस्तित्व तर कायम राहणार जशी माझ्या मनात
 तू...❣️ #चंद्रग्रहण
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

माहित नाही का...चैन पडत नाहीये... झोप तर डोळ्यांवर आहे... तरीसुध्दा लागत नाहीये... लागली तरी वर वरची... डोळे बंद केले तरी तिच... आणि उघडले तरी तिच दिसत आहे... कदाचित लपून बसली आहे त्याच्या नजरेआड... नजरेला मात दिली खरं तिने... पण...पण मनात मात्र तिच आहे...💕 #नजर
5cb49d4812bbcffb00db40ab3ee63e4e

Swapnil Jagtap

नक्कीच काहितरी जादू असणार आहे तुझ्या असण्यात...
उगाचच नाही माझा सर्व क्षीण नाहीसा होत...
तुला पाहिल्यानंतर...❣️ #

8 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile