Nojoto: Largest Storytelling Platform
nilbrothersnilbr8163
  • 125Stories
  • 16Followers
  • 1.0KLove
    449Views

Nilbrothers

  • Popular
  • Latest
  • Video
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

दुसऱ्याचा मनाचा विचार न करता सतत आपल्याच मना सारखं मनमानी वागणं म्हणजे हुशारी नव्हे....
उलट अश्या वागण्याने आपण दुसऱ्याच्या मनाला पदो पदी दुखावतच असतो... अजानपणे नकळत...
मग ती व्यक्ती जवळची असो...की...दूरची...बास काही जण....हे मनाच दुखावन बोलून दाखवतील तर काही जण...कायम....अबोल राहून कुढत राहतील... मनातल्या मनात....तुमच्या वागण्या बद्दल...

©Nilbrothers 
  #शब्दरंग
6116a15d122b8cde013bf00f3d848098

Nilbrothers

#शब्दरंग

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile