Nojoto: Largest Storytelling Platform
mansikabhoir8083
  • 6Stories
  • 2Followers
  • 28Love
    0Views

Mansika Bhoir

MB

  • Popular
  • Latest
  • Video
643da9a26d5e5eeae8d5a98fea64e6bb

Mansika Bhoir

Dear Sister 😍❤️ बहीण....



आई नंतर आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी,आपली साथ कधीच न सोडणारी ती असते.आपली 
बहीण

©Mansika Bhoir 😍❤️
643da9a26d5e5eeae8d5a98fea64e6bb

Mansika Bhoir

घरच्यांवर प्रेम केलं तर ती चांगली मुलगी,
नवरा वर प्रेम केलं तर ती चांगली बायको,
सासू सासरा ची सेवा केली तर ती चांगली सून,
आणि एका अनोळखी व्यक्तीशी निर्मल मनाने मैत्री केली तर ती 
.

चारित्र्यहीन...!

©Mansika Bhoir #apart
643da9a26d5e5eeae8d5a98fea64e6bb

Mansika Bhoir

कोणत्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे म्हणूनच भाऊ बहिणीच नात गोड आहे🥰😍💯

©Mansika Bhoir भाऊ बहिण

भाऊ बहिण #मराठीप्रेम

5 Love

643da9a26d5e5eeae8d5a98fea64e6bb

Mansika Bhoir

भूक लागली म्हणून भाकरी ऐवजीं पैसा खाता येत नाही.आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुके पेक्षा जास्त अन्न खाता येत नाही.म्हणजेच जिवनात पैशाला ठराविक रेशेपर्यंतच स्थान आहे...!

©Mansika Bhoir #Books
643da9a26d5e5eeae8d5a98fea64e6bb

Mansika Bhoir

आयुष्य.......☺️


ही खुप आवघड शाळा आहे...
आपण कोणाच्या वर्गात आहोत हे
आपल्याला माहीत नसतं
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसती.आणि copy करता येत नाही.
कारण,.....
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते...

©Mansika Bhoir आयुष्य

#Hope

4 Love

643da9a26d5e5eeae8d5a98fea64e6bb

Mansika Bhoir

प्रेम करते मी तुझ्यावर.
पण त्या प्रेमाला कधीच सोडून जाऊ नको.
आणि सोडून जायच
कधी मनात पण आणू नको .
 please 🥺
मी मना पासून तुझ्यावर प्रेम करते.
त्या प्रेमाला कधी सोडून नको जाऊ.
please 🥺🙏

©Mansika Bhoir प्रेम 🥰🥰
#alone

प्रेम 🥰🥰 #alone #मराठीप्रेम

6 Love


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile