Nojoto: Largest Storytelling Platform
chaitanyabhalera6932
  • 101Stories
  • 36Followers
  • 877Love
    405Views

Chaitanya Bhalerao

आयुष्य जगतांना मिठासारख जगाव महाग नसाव पण महत्वाच असाव

  • Popular
  • Latest
  • Video
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White खुली 'किताब थे हम पर
अनपढ के हाथ मे थे......

©Chaitanya Bhalerao #short_shyari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White आयुष्यात फक्त हसत रहायचंय
लोक बोलतात की आयुष्य एकदाच येतं, पण मला अस वाटतं की मरन एकदा येत आयुष्य तर रोज सकाळी पाहायला भेटत… मनसोक्त जगून घ्या💯💫

©Chaitanya Bhalerao
  #love_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White एखाद्याच्या मनाचा पूर्ण दगड
होईल एवढ पण कोणाचं 
मन दुखउ नका
जय श्रीराम 🚩🚩

©Chaitanya Bhalerao #love_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

White घर जळाले तर विमा आहे
स्वप्न जळाले तर काय?
ढग बारासले तर छत्री आहे
डोळ्यातून अश्रू बारदाळे तर काय?
काटा टोचला तर काढता येतो 
शब्द टोचले तर काय?
वाघ आडवा आला तर पाळता येते
अहंकार आडवा आला तर मग काय?
शरीर आजारी पडले की औषध आहे
पण मनच आजारी पडलं तर काय?
त्यासाठी...
एकच चांगला मित्र
गोळ्या औषधा पेक्षा कमी नसतो.
आणि
तुमच्या सारख्या मित्रमैत्रिणीचा गोटावळा
औषधंच्या दुकानापेक्षा कमी नसतो...

©Chaitanya Bhalerao #sad_shayari
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

Black आयुष्यात एकदा.......
आयुष्यात एकदा,
इतका पाऊस पडावा 
कि इगो सगळं वाहून जावा...
आयुष्यात एकदा, 
इतके कडक ऊन पडावे कि,
जवच्या सवाल्यांचं महत्व कळावं....
आयुष्यातएकदा......
पुन्हा शाळा अशी भरावी की,
प्रत्येकाला त्याचे लहानपण
कायमचे लक्षात राहावे.......
आयुष्यात एकदा......
असे जगावे की,
आपलें जगणे पाहून
इतरांना जगण्याचा मोज कळावी........

©Chaitanya Bhalerao #Thinking
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

Men walking on dark street अजीब खेल है उस परमात्मा का
         लिखता भी वही है
          मिटाता भी वही है
भटकाता है राह तो
दिखाता भी वही है
        उलझाता भी वही है
        सुलझाता भी वही है
जिंदगी की मुश्किल घड़ी में
दिखता भी नहीं मगर
        साथ देता भी वही है
जय श्रीराम 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏

©Chaitanya Bhalerao #Emotional
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

खोटं बोलनारी मानस गोड वाटतात
आणि खरं बोलनारी मानस कडू वाटतात कारण निसर्गाचा नियम आहे.
गोड साखर ही रोग निर्माण करते
आणि कडू लिंब हे औषधाचे काम करते..........

©Chaitanya Bhalerao
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

sunset nature पाहताच क्षनीनयनात तुझ्या
मी स्वतः हा हरवून बसलो
तू माझ्या आयुष्यात आलीस
अन मी तुझ्या प्रेमात पडलो

©Chaitanya Bhalerao #sunsetnature
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

चार ओळी लिहाव्या 
तुझी आठवण आल्यावर 
पुन्हा तुला आठवावें 
ओळी लिहून झाल्यावर 

मला तुझ्या डोळ्यांतील 
काजळ व्हायचं आहे 
तुझ्या डोळ्यांतील गावाला 
माझे नाव द्यायचे आहे 

रात्रीं वारं सुटलेलं 
पाऊस पडत होता 
सहजचं वर पहिलं तर 
चक्कं चंद्र रडत होता 

कुठेही फिरून येतं मन 
एका क्षणांत असं आहे 
तरी काय मनाच्याही मनात 

सांग रे कधी तरी वेळेवर 
आला आहेस का तु 
माझ्यासाठी थोडा तरी 
वेळा झाला आहेस का तू ..

©Chaitanya Bhalerao
  #SunSet
64cc8f019177585fff03f4c532640617

Chaitanya Bhalerao

ताज महल की बात तो पुराणी हो गई
अब ये दुनिया अयोध्या
 श्रीराम की दिवाणी हो गई
जय श्रीराम 🚩🙏

©Chaitanya Bhalerao #ramsita
loader
Home
Explore
Events
Notification
Profile