Nojoto: Largest Storytelling Platform
dineshtribhuwan5618
  • 6Stories
  • 10Followers
  • 33Love
    100Views

Dinesh Tribhuwan

  • Popular
  • Latest
  • Repost
  • Video
66890e94b5df23933906668ed222ccc8

Dinesh Tribhuwan

You broke my heart 
जिसे देखना था ;वहीं जिंदगी से चली गयी |
जिसे पाना था ;वही रूठकर मुंह मोड गयी |
बस अभी ये आसू और ये राते 
 यादो के पलके तले रह गयी |

©Dinesh Tribhuwan shayari

shayari #Shayari

66890e94b5df23933906668ed222ccc8

Dinesh Tribhuwan

रडगाण
रणरणत्या त्या उन्हात
उभा तो एकट दुकट
कष्ट करून घाम गाळतो
 मातीच्या तु लेकरा
राब राब राबतो
कष्टानं दोन घास 
बायको - लेकराना भरवतो
हे बघूनी ...
लेकराच्या मनी कंठ दाटे
म्हणे थोड दुःख घेऊ आपल्या वाटे
पोटच्या गोळ्यांच्या रूपानं
जिव्हाळ्यात रात्रीचं चांदण उमटते
कणकण रगडून 
आयुष्य निघते भरडून
एक दिस संसार मांडूनी
 जातो आपुल्या अंतरी ... --

©Dinesh Tribhuwan #MothersDay2021
66890e94b5df23933906668ed222ccc8

Dinesh Tribhuwan

#loveNote
66890e94b5df23933906668ed222ccc8

Dinesh Tribhuwan

असंच का वाटतय
तुझ्या वाचून मला
एकट एकट का वाटतंय
तुझ्यात मी माझ्यात तु
 गुंतल्या सारखं का वाटतय
असं का वाटतय
तुझ्या गोड बोलीत फसल्या
सारख का वाटतय
तुझे लांब लांब केस
तुझे नयनाचे वार
करतात माझ्या जीवावर नको ते पहार
टोकदार नाक 
गुलाबी गाल तुझे त्या गालातल हसणं
वेडलावी जीवा तुझ सोबत असणं
अस एकट का वाटतय
तुझ्यात जीव गुंतला असंच का वाटतय
घेशील आपलस बनवून
अस मला का वाटतंय
रात्रीच जागण तुझी वाट पहाण
तुझ्या नकळत बोलण्याने बरं का वाटण
गुंतला जीव तुझ्यात म्हणून प्रेमात
पडल्या सारखं का वाटतय
होशील तु माझी अस मला सतत का वाटतंय
Dinesh Tribhuwan #dineshTribhuwan

#CalmingNature
66890e94b5df23933906668ed222ccc8

Dinesh Tribhuwan

कधीतू तुझ्या नयनाना
 मिटून तर बघ 
डोळ्यातील असवाना
 रोखून तर बघ 
बंद डोळ्याना ही दिसेल 
मी जरा तू एकदा 
आठवण काढून तर बघ 
जर काढली आठवण
 तर मी हसेल बघ .
 मीतुझ्या आठवणीत आहे
 की नाही तुझ्या मनाला
 विचारून तर बघ . 
एकदा जरा तुझ्या
 नयनाना बंद करून तर बघ ,
 तुझ्या आठवणीत
 एकदा बडवून तर बघ #nojato  Dinesh Tribhuwan

#meltingdown

#nojato Dinesh Tribhuwan #meltingdown

66890e94b5df23933906668ed222ccc8

Dinesh Tribhuwan

 ओढ मनाची

ओढ मनाची #poem #nojotophoto


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile