Nojoto: Largest Storytelling Platform
shrubhore0335
  • 301Stories
  • 290Followers
  • 2.0KLove
    1.5KViews

Shru-Bhore

अल्फाज दिल के ,कुछ पुरे कुछ अधुरे , लब्जोंसे बया करती हु . ., अगर मगर और काश में खुद की तलाश करती हु । I'm on Instagram as @shrutibhore7000. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?i=chz6t0oqs17h&utm_content=2h7fiqb

https://instagram.com/shrutibhore7000?igshid=nk2ljpb4j9je

  • Popular
  • Latest
  • Video
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

न रुकी वक्त की गर्दिश,
 न जमाना बदला,
 पेड़ सुखा तो परिंदोने ठिकाना बदला!

©Shru-Bhore #Life #Zindagi #Love #Friend #viral 

#merimaa
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

नात्यात कटुता आली की, 
चॉकलेटच्या गोडीलाही मर्यादा येतात.

©Shru-Bhore #chocolateday
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

नात्यातला गोडवा आटला ;
की तो चॉकलेटमध्येही उरत नाही.
आणि नातं संपलं की कडु-गोड अ‍ाठवणींशिवायही काही राहत नाही.

©Shru-Bhore #Love #Friend #Broken 

#chocolateday
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

आयुष्यात हव्या असणार्या सगळ्याच गोष्टी आपल्याला नाही मिळत.
 काही गोष्टी ठराविक वेळेपुरत्या असतात  ; तर काहीं  काळापुरत्या .
मात्र आयुष्याच्या काळ वेळेचं गणित डगमगण्याआधी
   जे 'नाही' ते वास्तवात स्विकारता यायला हवं.

©Shru-Bhore #Life #Life_experience #Zindagi #Love 

#drowning
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

जी लो हर लम्हा बीत जाने से पहले;
लौटकर यादे आती है; वक्त नही ।

. . 💫💌💫. .

©Shru-Bhore #Love #Shayari #shayri #SAD #Truth #Zindagi #Life 

#meltingdown
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

पोट कसही भरता येतं;
काळीज भरणं अवघडचं.

©Shru-Bhore #Love #zindagi 
#Life #lifequotes #SAD #Truth 
#Quote #Shayari #Shayar 
#MereKhayaal
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

जेव्हा जखमा खोलवर असतात तेव्हा गर्दीतला माणूसही विखुरला जातो;
भावनांची होळी करून तो स्वतःच संभ्रमाच्या टोळीत जातो;
मनात एक ओठावर भलतंच असतं  ;
काळीज दगडाचं बनवून तो जिवंतपणी मरतो ;
अशावेळी जवळचा त्याला फक्त ' स्व ' असतो.

 एक एकटा एकटाच. . . .

©Shru-Bhore #Love #zindagi 
#Life #lifequotes #SAD #Truth 
#Quote #Shayari #Shayar 
#MereKhayaal
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

मनात बाजार उठावा , 
न व्यक्त व्हायला शब्दचं नसावेत.
वेदनेची झळ यातचं समजुन जावी.

©Shru-Bhore #Love #zindagi 
#Life #lifequotes #SAD #Truth 
#Anhoni #Quote #Shayari #Shayar
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

मनातलं ओठावर आणण्याची;
 कला ही अवगत असावी; 
नाहीतर शांत बसण्याचेही वेगवेगळे अर्थ लागतात.

©Shru-Bhore #love #Shaayari #Shayari #shayri #Zindagi #Life #SAD #Reality #Truth  

#Smile
68b1a5ae30052f372b253f805f10f69e

Shru-Bhore

#Love #Zindagi #audio #story #SAD #Reality #zaruritha #Shayari #shayri 

#MistakeOfMyLife
loader
Home
Explore
Events
Notification
Profile