Nojoto: Largest Storytelling Platform
yuvi3373178067017
  • 2Stories
  • 3Followers
  • 11Love
    61Views

Yuvi

Yuvimanali

https://youtube.com/channel/UCEa_zo3W30pn3z4vafFwmhg

  • Popular
  • Latest
  • Video
68b9f2ed773d59a5d861d1c931cc89e6

Yuvi

युवराज :- वर्गातून नाराज होऊन बाहेर पडतो,
हात घड्याळ पाहतो आपल्या गाडीसाठी 30 मिनिटे वेळ आहे म्हणून तो पायी विष्णुपुरीकडे रिक्षा पकडण्यासाठी घाईत निघतो,

युवराज :- स्टेशनच्या बाहेर पोहोचताच आपल्या गाडीचा अलौन्स ऐकून धाव घेतो,
युवराज :- घरी पोहोचताच हात पाय धून आपल्या कॉम्पुटर रूममध्ये जातो, तर काय तो बनविलेला पूर्ण प्रोजेक्टचे चुराडा मुरडा करून पडलेला दिसतो,

युवराज :- आईला ओरडतो आई कुठं आहेस तू, कुठं आहेस, हे काय माझ्या कॉम्पुटर रूममध्ये या माझ्या प्रोजेक्टची हाल अशी कोण केली,

आई :- तुझी लाडकी मांजर मंजू केली
युवराज :- ती तस प्रोजेक्ट फाडत असताना कोणी पाहिलं नाही का ?

आई :- तेवढं ओरडतोस कशाला आम्ही कोणीही पाहिलं नाही,

(तेवढ्यात मंजू मांजर कॉम्पुटर रूममध्ये येते)
मंजू :- युवराजकडे येते आणि त्याच्या तोंडाकडे पाहत पाहत माऊ मऊ माऊ Sss करत असते,
युवराज :- मंजू युवराजला माऊ माऊ करताच युवराजचा थोडा राग थंड होतो,

युवराज :- डोक्याला हात लावून चेअर वर बसलेला असतो,
मंजू :- युवराजच्या मांडीवर येऊन बसते, युवराजला पाहत माऊ माऊ करत असते, खांद्यावर चढते.

युवराज :- मंजू तू का फाडली प्रोजेक्ट
मंजू :- युवराजकडे पाहते निराश होऊन माऊ माऊ करते,
युवराज :- दिवस भराच्या प्रवासात थकलेल्या अवसतेत असतो, व तो बेड वर जाऊन अराम करतो.

मंजू :- मंजू बेड वर माऊ मऊ करत जाते, आणि ती पण युवराजच्या बाजूला  येऊन आराम करते,
युवराज :- मंजूसाठी मोबाईलमध्ये उंदराचा गेम लावतो आणि मंजू समोर ठेवतो,
मंजू :- मोबाईल वर लावून दिलेल्या गेम उंदीर इकडे तिकडे पळत असताना पाहते आणि त्या मोबाईलच्या स्क्रीनवर टच करत उंदीर पळवत असते,

युवराज :- अराम करत असताना युवराजला एकच विचार येत असते, आपण त्या भिकाऱ्याला भीक दिल असत तर बरं झालं असतं,
युवराज :- प्रोजेक्ट पुन्हा बनवतो
युवराज :- दररोज सारख 3 चा अलार्म वाजताच उठतो आणि कुणाला ही न उठवता आपले कामे आपण सावरून तयार होतो,
आणि आपलं पॉकेट हातात घेतो आणि चेक करतो त्यात पैसे जास्त दिसतात, युवराजचा दररोजचा येण्याजाण्याचा खर्च 60 रुपये असतो बाकीचे 40 रुपये पॉकेटमधून काढून कूलरवर ठेऊन देतो,

युवराज :- स्टेशन ला जाण्यासाठी तयार असतो तेवढ्यात भावाला उठवतो आणि म्हणतो हळू आवाजात अक्षय मी चाललो तू दार लावून घे उठ,

अक्षय :- दार लावून घेतो
युवराज :- नांदेड स्टेशन ला पोहोचतो काल च्या भिकाऱ्यास शोधतो नजर टाकतो इकडे तिकडे कुठेही तो दिसेना,

युवराज :- युवराजकडे आज सोबत खाण्याचा डब्बा नसतो, पॉकेट मध्ये पैसे चेक करतो तर फक्त 60 रुपये तिकिटासाठी असतात,
(युवराजला भूक लागलेली असते, युवराज गुरुद्वारामध्ये लंगर खाण्यास जातो)

युवराज :- गुरुद्वारातून जेवण करून काही लांबवर रिक्षा पकडण्यास चालत जातो तिथून विष्णुपुरी पर्यंत जाण्यासाठी 20 रुपये लागतात,
युवराज :- दररोज सारखं कॉलेज करतो व आपला असलेला प्रोजेक्ट सरांकडे सबमिट करतो,
त्याचा प्रोजेक्ट हा प्रथम क्रमांक पटकविल्या कारणाने युवराजचा शाल व श्रीफळ देऊन युवराजचा सत्कार होतो, युवराज सत्कार झाल्यामुळे खूप खुश झालेला असतो
( आणि आपल्या गाडीच्या वेळेवर स्टेशनकडे निघतो,)
युवराज :- स्टेशनला येताच युवराजला जाम भूक लागलेली असते, संध्याकाळचे 6:00 वाजताच्या सुमारास युवराज आपला पॉकेट चेक करतो, त्याच्याकडे जेवढे उरलेले पैसे होते ते रिक्षाला येण्याजण्यासाठीचे तिकिटाचे पैसे संपलेले असतात, फक्त त्याच्याकडे 10 रुपये उरलेले दिसतात,

युवराज :- पापकॉन विकणाऱ्या माणसाकडचे पापकॉन पाहतो व आपल्या पॉकेटमध्ये असलेले 10 रु काढतो आणि परत तसाच पॉकेटमध्ये ठेवतो,
(युवराज आपल्या  पॉकेटमध्ये  परत पैसे जे की आपला प्रवास लांबचा असतो म्हणून 10 रुपये तरी जवळ असावे म्हणून  ठेवतो, 

युवराज :- आपल्या येणाऱ्या गाडीत बसून आपल्या गावाकडे निघतो, तेवढ्यात एका बाजूला एक भिकारीण बाई तिच्या छोट्या मुलाला पधर ओढून थंडीपासून बचाव करत असतांना युवराजला दिसते, युवराज आपल्या बॅगमधून सत्कार करण्यात आलेली शाल काढून तिच्या बाळाच्या अंगावर ढाकतो, व ती भिकारीण बाई धन्यवाद करत तिच्या गालावर येणारा हलकासा हसू पाहून युवराज आपल्या खुशीत आवरणासा होतो आणि आपल्या गालावरची हलकी (स्माईल) हसू तिला व तिच्या मुलाला देतो,

टीप :-
युवराजच्या घरची परिस्थिती हलाकीची व कठीण असल्याने तो जे आहे त्यातच खुश असतो, दैनंदिन कॉलेजचा प्रवासात तो थकलेल्या अवसतेत असल्याने त्याचा अभ्यास हे होत नसते,
युवराजच्या घरी एक छोटासा किराणा दुकान आहे व आई आणि भाऊ दुकान सांभाळतात, युवराजची आई बिड्या सुद्धा करत असते त्यावर त्याच घर चालत असते,
युवराजला आई दिलेले पैशांपैकी आपल्या दररोजच्या तिकिटा पुरते 60 रुपये  घेतो आणि बाकीचे पैसे आईला परत करून देतो,
युवराज सर्वांची परिस्थिती ओळखतो म्हणून कधी कधी जेवणासाठी गुरुद्वारा येथे लंगर खायला जात असतो,
युवराजचा कॉलेजचा प्रवास दिवसभराचा असायचा,

©Yuvi
  #Shajar Yuvi Manali
68b9f2ed773d59a5d861d1c931cc89e6

Yuvi

माझी लव्ह स्टोरी पंधरा दिवसाची
माझं आणि त्या मुलीचं प्रेम येवढं होत की आम्ही दोघे पहिलं पासूनच प्रेमात असल्या सारखं 
माझ्या प्रेमाच्या भावना ओळखून सतत मला आठवण करत फोन लावणारी मुलगी एकेदिवशी फोनवरून मला केलेले मॅसेज तिच्या आईने बघितली आणि विचारली की हा मुलगा कोण तिची आई तिला खूप शिव्या दिली आणि तिला मला फोन करायला सांगितली ती माझी प्रियशी मला फोन केली आणि तिच्या आईला बोलायला सांगितली तिची आई मला फोन वर बोलत तरी होत्या पण मला अस वाटत होत की माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे प्रियशीचा लाडका प्रियकर युवी तिच्या आईला खूप घाबरला आणि चूक झाली म्हणून फोन ठेवा काकू म्हणत विनंती केला ती काकू म्हणत होती  आजुन येकदा माझ्या पोरीला मॅसेज कॉल केला र तुझ काही खर नाही. 
अस म्हणत काकूंनी फोन ठेवला आणि माझ्या जीवात जीव आला लगेचच माझी प्रेयसी मला मॅसेज केली सॉरी युवी माझीच चूक झाली तू नको करू मॅसेज म्हणत असताना देखील मी केले माझ्या मुळे तुला खूप आईचे शिव्या खावं लागल असे म्हणत खूप रडली तिचे डोळे रडून रडून लाल पिवळसर झाले. असेच चालत राहिले असेच दोन वेळेस माझे मॅसेज परत काकूंनी पकडले दोन वेळेस धमकी दिली मी परत माफी मागितली ती मुलगी परत मला सॉरी म्हटली आणि मला म्हणू लागली की युवी तुला तुझ्या केसाला सुधा धक्का लागू देणार नाही माझ्या घरात सर्व मी सांगून दिलं मला तो मुलगा खूप आवडतो म्हणून पण हे गोष्टी तिच्या बापाला अजूनही माहिती झालेली नव्हते. आजुन काही दिवस परतले मी तिला माझ्याकडून पहिल्यांदा ती ऑनलाईन नसताना मॅसेज टाकला तिच्या बापानं मी केलेलं अंकी हे मॅसेज पाहिलं आणि त्या दिवशीचा माझा शेवटचा दिवस होता तिचा बापानं माझा पत्ता काढत घरापर्यंत पोहोचला होता घरी मी नसल्या कारणाने तो माझ्या ऑफिसात आला त्यांची मुलगी ऑफिसात माझ्या तो येण्याअगोदर पासून होती Xerox काढण्याच्या बहानेने आली होती तिच्या चेहऱ्यावरून मला समजतच होत आज काही अनर्थ होणार आहे म्हणून ती मला म्हणत सुधा होती माझे पपा आले तर त्यांना काही म्हणू नको सांभाळून घे मी तुला काही होऊ देणार नाही असे म्हणत मला समजावत होती तिचा बाप माझ्या ऑफिससमोर गाडी लावला आणि बाजीराव सिंघम सारखी एन्ट्री मारून मला  येऊन म्हणू लागला काय रे भोसडीच्या माझ्या पोरीला अंकी म्हणून मॅसेज करतोस म्हणत अंगावर माझ्या चडून येत होता त्याची मुलगी त्याला थांबवली खूप रडली पपा युवी ला काही म्हणू नका मी तुमच्या पाया पडते माझी सर्व चूक आहे त्याची काही चूक नाही त्याला काही म्हणू नका अस म्हणत थाबवत होती. माझ्या ऑफिसात गर्दी जमू नये म्हणून मी जरा तिच्या बापावर रागात आलोय म्हटलो माझ आणि तुमच्या मुलीचं तस काही नाही आम्ही फ्रेंड्स आहोत आमचं काही झालेलं नाही असं म्हणत ऑफिसात गर्दी करू नका आपण बसून बोलू म्हणत तिच्या बापाला खुर्ची वर बसवलं आणि ते म्हणत होते मला एक उलती एक मुलगी आहे मला तस् काही नको आहे मुलीला चांगल शिकवायच आहे म्हणत हात जोडू लागले होते. मला त्यांचे भावना समजल्या आणि त्यांना मी असा वचन दीलोय की मी आज इथून या क्षणापासून तुमच्या मुलीकडे पाहणार नाही आणि बोलणार नाही असे काही घडवून आल्यास तुम्ही जे शिक्षा मला देताय ते मला मंजूर आहे. मुलगी खूप खूप खूप रडली काय करू जर मी तिच्या खऱ्या प्रेमात आजूनही साथ दिल असतो तर तिचा बाप माझ्यावर पोलीस केस सुधा केला असता हे सर्व विचार करून करियरकडे आजुन चांगल्या प्रमाणे लक्ष देवू लागलो तरी ते मुलगी येकदा दोनदा म्हणण्या ऐवजी तरी ती पुष्कळ मॅसेज कॉल करत होती मी तिला जिथे दिसलो तिथे ती वेड्या सारखं बोलण्याचा प्रयत्न करत होती मी मझ दिलेलं वचन न तोडता वचनाचा पालन करत होतो 
माझा अविस्मरणीय खर प्रेम करियरमुळे सोडावं लागलं
माझ्या प्रेमात वेडी झालेली माझी अंकी.....................

©Yuvi #YUVA #yuvi #manalirohan #Love #love❤ #manalirohan 

#addiction


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile