Find the Best yuvi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutyuvraj singh and his wife, ms dhoni and yuvraj singh, yuvraj singh and hazel, yuvraj singh highest score in odi, prince narula and yuvika chaudhary,
Nithina Palanisamy
All the love stories are beautiful but ours is the best🖤💙 ©Nithina Palanisamy #Yuvi ma
#yuvi ma
read moreTarun Vij भारतीय
Players Rules the fields, Warrior Rules the Hearts... #yuvi #cricket #iplfever #warrior #yuvrajsingh #ipl #inspirationalquotes #tarunvijभारतीय
Yuvi
माझी लव्ह स्टोरी पंधरा दिवसाची माझं आणि त्या मुलीचं प्रेम येवढं होत की आम्ही दोघे पहिलं पासूनच प्रेमात असल्या सारखं माझ्या प्रेमाच्या भावना ओळखून सतत मला आठवण करत फोन लावणारी मुलगी एकेदिवशी फोनवरून मला केलेले मॅसेज तिच्या आईने बघितली आणि विचारली की हा मुलगा कोण तिची आई तिला खूप शिव्या दिली आणि तिला मला फोन करायला सांगितली ती माझी प्रियशी मला फोन केली आणि तिच्या आईला बोलायला सांगितली तिची आई मला फोन वर बोलत तरी होत्या पण मला अस वाटत होत की माझ्या अंगावर फुलांचा वर्षाव खूप मोठ्या प्रमाणात पडत आहे प्रियशीचा लाडका प्रियकर युवी तिच्या आईला खूप घाबरला आणि चूक झाली म्हणून फोन ठेवा काकू म्हणत विनंती केला ती काकू म्हणत होती आजुन येकदा माझ्या पोरीला मॅसेज कॉल केला र तुझ काही खर नाही. अस म्हणत काकूंनी फोन ठेवला आणि माझ्या जीवात जीव आला लगेचच माझी प्रेयसी मला मॅसेज केली सॉरी युवी माझीच चूक झाली तू नको करू मॅसेज म्हणत असताना देखील मी केले माझ्या मुळे तुला खूप आईचे शिव्या खावं लागल असे म्हणत खूप रडली तिचे डोळे रडून रडून लाल पिवळसर झाले. असेच चालत राहिले असेच दोन वेळेस माझे मॅसेज परत काकूंनी पकडले दोन वेळेस धमकी दिली मी परत माफी मागितली ती मुलगी परत मला सॉरी म्हटली आणि मला म्हणू लागली की युवी तुला तुझ्या केसाला सुधा धक्का लागू देणार नाही माझ्या घरात सर्व मी सांगून दिलं मला तो मुलगा खूप आवडतो म्हणून पण हे गोष्टी तिच्या बापाला अजूनही माहिती झालेली नव्हते. आजुन काही दिवस परतले मी तिला माझ्याकडून पहिल्यांदा ती ऑनलाईन नसताना मॅसेज टाकला तिच्या बापानं मी केलेलं अंकी हे मॅसेज पाहिलं आणि त्या दिवशीचा माझा शेवटचा दिवस होता तिचा बापानं माझा पत्ता काढत घरापर्यंत पोहोचला होता घरी मी नसल्या कारणाने तो माझ्या ऑफिसात आला त्यांची मुलगी ऑफिसात माझ्या तो येण्याअगोदर पासून होती Xerox काढण्याच्या बहानेने आली होती तिच्या चेहऱ्यावरून मला समजतच होत आज काही अनर्थ होणार आहे म्हणून ती मला म्हणत सुधा होती माझे पपा आले तर त्यांना काही म्हणू नको सांभाळून घे मी तुला काही होऊ देणार नाही असे म्हणत मला समजावत होती तिचा बाप माझ्या ऑफिससमोर गाडी लावला आणि बाजीराव सिंघम सारखी एन्ट्री मारून मला येऊन म्हणू लागला काय रे भोसडीच्या माझ्या पोरीला अंकी म्हणून मॅसेज करतोस म्हणत अंगावर माझ्या चडून येत होता त्याची मुलगी त्याला थांबवली खूप रडली पपा युवी ला काही म्हणू नका मी तुमच्या पाया पडते माझी सर्व चूक आहे त्याची काही चूक नाही त्याला काही म्हणू नका अस म्हणत थाबवत होती. माझ्या ऑफिसात गर्दी जमू नये म्हणून मी जरा तिच्या बापावर रागात आलोय म्हटलो माझ आणि तुमच्या मुलीचं तस काही नाही आम्ही फ्रेंड्स आहोत आमचं काही झालेलं नाही असं म्हणत ऑफिसात गर्दी करू नका आपण बसून बोलू म्हणत तिच्या बापाला खुर्ची वर बसवलं आणि ते म्हणत होते मला एक उलती एक मुलगी आहे मला तस् काही नको आहे मुलीला चांगल शिकवायच आहे म्हणत हात जोडू लागले होते. मला त्यांचे भावना समजल्या आणि त्यांना मी असा वचन दीलोय की मी आज इथून या क्षणापासून तुमच्या मुलीकडे पाहणार नाही आणि बोलणार नाही असे काही घडवून आल्यास तुम्ही जे शिक्षा मला देताय ते मला मंजूर आहे. मुलगी खूप खूप खूप रडली काय करू जर मी तिच्या खऱ्या प्रेमात आजूनही साथ दिल असतो तर तिचा बाप माझ्यावर पोलीस केस सुधा केला असता हे सर्व विचार करून करियरकडे आजुन चांगल्या प्रमाणे लक्ष देवू लागलो तरी ते मुलगी येकदा दोनदा म्हणण्या ऐवजी तरी ती पुष्कळ मॅसेज कॉल करत होती मी तिला जिथे दिसलो तिथे ती वेड्या सारखं बोलण्याचा प्रयत्न करत होती मी मझ दिलेलं वचन न तोडता वचनाचा पालन करत होतो माझा अविस्मरणीय खर प्रेम करियरमुळे सोडावं लागलं माझ्या प्रेमात वेडी झालेली माझी अंकी..................... ©Yuvi #YUVA #yuvi #manalirohan #Love #love❤ #manalirohan #addiction
#YUVA #yuvi #manalirohan Love love❤ #manalirohan #addiction
read moreYuvi Sethi
ਬਣ ਇੱਸ਼ਕ ਦੀ ਬੱਦਲੀ ਵਰ੍ਹਜ਼ਾ ਤੂੰ ਮੈਂ ਤਪਦਾ ਦੁੱਖਾਂ ਦਾ ਟਿੱਬਾ ਹਾਂ, ਕਰ ਠੰਡਾ ਠਾਰ ਮੈਂਨੂੰ ਵਰਸ ਇੰਨ੍ਹਾਂ ਮੈਂ ਸਦੀਉਂ ਹਿੱਜ਼ਰ ਵਿੱਚ ਰਿੱਜ਼੍ਹਾ ਹਾਂ, ਤੂੰ ਪਿਆਰ ਕਰਨਾਂ ਸਿੱਖਾ ਮੈਂਨੂੰ ਮੈਂ ਗੁੱਸਾ ਕਰਨਾਂ ਹੀ ਗਿੱਜ੍ਹਾ ਹਾਂ, ਤੂੰ ਸਾਥ,ਸਮਾਂ ਦੇ ਬੁਣ ਮੈਂਨੂੰ ਮੈਂ ਆਪਣੇ ਨਾਲੋਂ ਵੀ ਛਿੱਜ੍ਹਾ...#yUvI ©Yuvi Sethi any one girl friendship with me #Trees
any one girl friendship with me #Trees
read moreYuvi Sethi
ਕਿਵੇਂ ਸਾਰਾਂ ਤੇਰੇ ਬਿੰਨ੍ਹਾਂ ਪਲ ਵੀ ਮੈਂ ਜ਼ਦ ਜਵਾਂ ਹੀ ਨਾਂ ਸਰਦਾ ਏ, ਕੱਲ੍ਹੇ ਦਿਲ ਦੀ ਗੱਲ੍ਹ ਹੁਣ ਨਹੀਂ ਜਾਂਨੇ "yUvi" ਵੀ ਤੇਰੇ ਬਿੰਨ੍ਹਾਂ ਇਹਦੇ ਨਾਲ ਮਰਦਾ ਏ..#yUvI ©Yuvi Sethi hello frnds #Flower
hello frnds #Flower
read moreYuvi Sethi
#ignore ਕਰੇਂ ਤੂੰ #age ਦੇਖ ਕਾਰਨਾਮੇ ਤੇਰੀ ਸੋਚੋਂ ਵੱਡੇ ਆ, ਜਿਹੜੇ ਕੰਮਾ ਨੂੰ ਤੌਬਾ ਕਰੇ ਦੂਨੀਆ ਮੈਂ 19ਆਂ ਸਾਲਾਂ ਚ ਕਰਕੇ ਛੱਡੇ ਆ..#yUvI any girl want friendship with me
any girl want friendship with me
read moreYuvi Sethi
Every new day is another chance to change something in your life, every new day is a chance to feel blessed for what you have. Alone #yUvI any girl want my true friend
Alone #yuvi any girl want my true friend
read moreYuvi Sethi
एक बात हमेशा याद रखना दुनिया में तुम्हे मेरे जैसे बहुत मिलेंगे, लेकिन उनमे तुम्हे हम नही मिलेंगे Alone #yUvI
Alone #yuvi
read more